रतनजी टाटा

सर रतनजी जमसेटजी टाटा (२० जानेवारी, १८७१:मुंबई, ब्रिटिश भारत - ५ सप्टेंबर, १९१८:कॉर्नवॉल, युनायटेड किंग्डम) हे भारतीय उद्योगपती आणि दानशूर होते.

१८७१">१८७१:मुंबई, ब्रिटिश भारत - ५ सप्टेंबर, १९१८:कॉर्नवॉल, युनायटेड किंग्डम) हे भारतीय उद्योगपती आणि दानशूर होते.

हे जमसेटजी टाटा यांचे पुत्र असून त्यांच्या मृत्यूनंतर रतनजी आणि दोराबजी या भावांनी जमसेटजींचे उद्योग सांभाळले.

यांनी अनेक ऐतिहासिक वस्तू एकत्र केल्या होत्या. १९२३मध्ये या वस्तू टाटांच्या कुटुंबियांनी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय) दान केल्या.

टाटांच्या मृत्यूनंतर १९१९ साली सर रतन टाटा ट्रस्ट ही समाजकारणी संस्था ८० लाख रुपयांसह (आताचे ७५ कोटी रुपये) स्थापन झाली.

Tags:

इ.स. १८७१इ.स. १९१८कॉर्नवॉलब्रिटिश भारतभारतमुंबईयुनायटेड किंग्डम२० जानेवारी५ सप्टेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमूळ संख्यासंभोगअन्नप्राशनपुणे लोकसभा मतदारसंघलेस्बियननक्षत्रभारताचे संविधानभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीहरितक्रांतीनर्मदा परिक्रमाचीनहिंदू लग्नराजदत्तदौलताबादपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकासवमहाराष्ट्र पोलीसपंचशीलबलुतेदारहस्तमैथुनअमरावती जिल्हाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीबहुराष्ट्रीय कंपनीमाळशिरस विधानसभा मतदारसंघदक्षिण दिशाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशेतीतिवसा विधानसभा मतदारसंघभारताच्या सरन्यायाधीशांची यादीज्वारीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारगोलमेज परिषदयकृतसामाजिक कार्यस्त्री सक्षमीकरणआनंद शिंदेपद्मसिंह बाजीराव पाटीलकामसूत्रग्रंथालयटोपणनावानुसार मराठी लेखकक्रियाविशेषणसाडेतीन शुभ मुहूर्तवर्धमान महावीरमुक्ताबाईसोवळे (वस्त्र)भगवद्‌गीतारावणप्रेरणाअहिराणी बोलीभाषाॐ नमः शिवायगोदावरी नदीसंविधानवसंतराव दादा पाटीलजागतिक पुस्तक दिवसबीड विधानसभा मतदारसंघशिव जयंतीनरेंद्र मोदीहॉकीकेंद्रशासित प्रदेशराजपत्रित अधिकारीभारतातील जिल्ह्यांची यादीमारुती स्तोत्रमहाराष्ट्रातील लोककलाकोल्हापूरहिंगोली लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळभरती व ओहोटीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपुणे जिल्हापसायदानटायटॅनिकऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघथोरले बाजीराव पेशवेपश्चिम दिशाजन गण मनगडचिरोली जिल्हा🡆 More