शोध युग

शोध युग हा जगाच्या इतिहासातील १५ व्या ते १७व्या शतकादरम्यानचा एक काळ होता जेव्हा युरोपीय शोधकांनी जगातील इतर भूभाग शोधण्याची मोठी मोहीम हाती घेतली होती.

ह्या काळामध्ये स्पॅनिश व पोर्तुगीज शोधकांनी आफ्रिका, अमेरिका, आशिया व ओशनिया खंडांमधील अनेक भूभागांचा शोध लावला.

शोध युग
पोर्तुगीज व स्पॅनिश शोधकांनी बनवलेला जगाचा सर्वप्रथम ज्ञात नकाशा

तेराव्या शतकाच्या अखेरीस मार्को पोलोने आशियाची सफर पूर्ण केली. १४९२ साली ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला तर १४९८ साली वास्को दा गामा सागरी मार्गाने भारतापर्यंत पोचला. पोर्तुगीज खलाशी १५१२ साली मसाल्याच्या पदार्थांच्या शोधात इंडोनेशियाच्या मालुकू द्वीपसमूहावर पोचले. १५२२ साली फर्डिनांड मेजेलनने जगयात्रा सुरू केली. १५९५ साली डच, फ्रेंचइंग्लिश शोधक ह्या शोध मोहिमेत सामील झाले. १६०८ साली ऑस्ट्रेलिया, १६४२ साली न्यू झीलंड व १७७२ साली हवाईचा शोध लावण्यात आला. ह्याच दरम्यान रशियन शोधकांनी सायबेरियावर सत्ता प्रस्थापित केली.

Tags:

अमेरिका (खंड)आफ्रिकाआशियाओशनियायुरोपवर्ग:पोर्तुगीज खलाशी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील आरक्षणपोक्सो कायदाभूततुळजाभवानी मंदिरअलिप्ततावादी चळवळमराठी भाषा गौरव दिनसूर्यनमस्कारनाटकतत्त्वज्ञानमुरूड-जंजिरामानवी शरीरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीगगनगिरी महाराजराकेश बापटराजाराम भोसलेनांदा सौख्य भरेअष्टविनायकहडप्पा संस्कृतीसचिन तेंडुलकरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगरवींद्रनाथ टागोरमुंबईवर्णकानिफनाथ समाधी स्थळ मढीबहिणाबाई चौधरीडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)गजानन महाराजहनुमानप्राथमिक आरोग्य केंद्रबसवेश्वरवाघबलुतेदारबीड जिल्हासुतकबुलढाणा विधानसभा मतदारसंघगूगलढेकूणजलप्रदूषणपाथरी विधानसभा मतदारसंघकुळीथकथकछत्रपती संभाजीनगरचमारअथर्ववेदअकोला लोकसभा मतदारसंघद प्रॉब्लम ऑफ द रूपीशिलालेखभारतीय संविधानाचे कलम ३७०ख्रिश्चन धर्मशिरसाळा मारोती मंदिरयोगनंदुरबार लोकसभा मतदारसंघप्राण्यांचे आवाजकोरफडमण्यारहवामान बदलजागतिक दिवसहनुमान जयंतीपैठणजागतिक महिला दिनमहेंद्र सिंह धोनीईशान्य दिशामराठीतील बोलीभाषाबाबा आमटेमहाराष्ट्रातील लोककलाचंद्रयान ३गजानन दिगंबर माडगूळकररिंकू राजगुरूहनुमान चालीसामराठा आरक्षणतेलबियामतदानपंढरपूरविधान परिषदओमराजे निंबाळकरकन्या रासविनायक दामोदर सावरकरगुप्त साम्राज्यदेवेंद्र फडणवीस🡆 More