व्हियेतनाम राष्ट्रीय फुटबॉल संघ

व्हियेतनाम फुटबॉल संघ (व्हियेतनामी: Đội tuyển bóng đá quốc gia Việt Nam; फिफा संकेत: VIE) हा आग्नेय आशियामधील व्हियेतनाम देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे.

आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला व्हियेतनाम सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३३ व्या स्थानावर आहे. व्हियेतनामने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. व्हियेतनाम २००७ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या चार यजमान देशांपैकी एक असल्यामुळे त्याला ह्या स्पर्धेमध्ये थेट प्रवेश मिळाला होता.

व्हियेतनाम राष्ट्रीय फुटबॉल संघ
व्हियेतनामचा ध्वज

बाह्य दुवे

Tags:

आग्नेय आशियाआशियाए.एफ.सी.फिफाफिफा जागतिक क्रमवारीफिफा राष्ट्रीय संकेतांची यादीफिफा विश्वचषकव्हियेतनामव्हियेतनामी भाषा२००७ ए.एफ.सी. आशिया चषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

टोपणनावानुसार मराठी लेखकविहीरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीईमेलभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकीर्तनरामजी सकपाळकन्या रासभोपळापंचशीलस्त्री सक्षमीकरणगोपाळ गणेश आगरकरताराबाईविशेषणचाफावायू प्रदूषणराशीउद्धव ठाकरेनाटकजिजाबाई शहाजी भोसलेपांडुरंग सदाशिव सानेसंत जनाबाईशिवमुघल साम्राज्यप्रल्हाद केशव अत्रेमहाराष्ट्राची हास्यजत्रामटकामहाड सत्याग्रहअष्टविनायकवातावरणवासुदेव बळवंत फडकेक्षय रोगमाढा विधानसभा मतदारसंघकृत्रिम बुद्धिमत्ताहापूस आंबाभारतातील शेती पद्धतीजालना जिल्हाएकनाथ शिंदेधोंडो केशव कर्वेद्रौपदी मुर्मूकोरफडजगदीश खेबुडकरअमरावती जिल्हाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तवंचित बहुजन आघाडीसोळा संस्कारवेरूळ लेणीकांजिण्याकबड्डीशिक्षणसुतकराकेश बापटलक्ष्मीआलेशुद्धलेखनाचे नियमगजानन महाराजउच्च रक्तदाबसदा सर्वदा योग तुझा घडावामराठी भाषामहाराष्ट्रातील पर्यटनक्रिकेटचा इतिहासघोरपडआंबेडकर जयंतीआंबेडकर कुटुंबफकिराजयंत पाटीलकावळाअयोध्याक्रिकेटअग्रलेखप्राणायामभारतीय रिपब्लिकन पक्षफलटण विधानसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःनिवडणूक🡆 More