वेरूळ

वेरूळ हे महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाव आहे. वेरूळ लेणी येथून जवळ आहेत. वेरूळ हे छत्रपती संभाजीनगरहून २५ कि.मी. अंतरावर आहे. घृष्णेश्वर हे १२वे ज्योतिर्लिंग मंदिर येथे आहे. वेरूळ हे गाव जैन राजा एलापुरा यांच्या नावापासून एलोरा हे नाव पडले आहे.[ संदर्भ हवा ]

छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव, अशीही याची ओळख सांगितली जाते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या वेरूळच्या गढीबद्दलची ही गोष्ट. वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचं मूळ गाव. आजही वेरूळात शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात.

दरवर्षी १८ मार्चला वेरूळ इथे शहाजीराजांच्या जयंतीचा कार्यक्रम केला जातो. २३ जानेवारी १६६४ रोजी बंगळूरजवळील होदेगिरीच्या जंगलात शहाजीराजे शिकारीसाठी गेले असता घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला, असे दाखले इतिहासात दिले जातात.

हे सुद्धा पहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नागपूरताम्हणपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाभीमराव यशवंत आंबेडकरभारतातील राजकीय पक्षनीती आयोगचाफावार्षिक दरडोई उत्पन्नज्वारीवाघरविकांत तुपकरसुप्रिया सुळेमानवी शरीरसंदेशवहनतत्त्वज्ञानवसुंधरा दिनसुषमा अंधारेशुभं करोतिशिर्डी विधानसभा मतदारसंघयेसूबाई भोसलेभारतीय जनता पक्षविनायक दामोदर सावरकरभारतीय रेल्वेशुद्धलेखनाचे नियमराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महाराष्ट्राचा इतिहासरावेर लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)सूर्यमालापळसपद्मसिंह बाजीराव पाटीलदालचिनीराज ठाकरेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारशुभेच्छाजास्वंददौलताबादस्वच्छ भारत अभियानबौद्ध धर्मश्रीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवेरूळ लेणीपौगंडावस्थाअरविंद केजरीवालज्ञानेश्वरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनामछत्रपती संभाजीनगरमुंजशिवाजी महाराजांची राजमुद्रासिंधुदुर्गकापूसतिथीसायाळएकनाथमुलाखतपरभणी लोकसभा मतदारसंघजैन धर्मनेतृत्वमहाराष्ट्रातील आरक्षणरावणहस्तमैथुनरामायणवस्तू व सेवा कर (भारत)हिंदू धर्मातील अंतिम विधीउंबरमाळीथोरले बाजीराव पेशवेॲरिस्टॉटलमहाराष्ट्र पोलीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नांदेड लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमहाराष्ट्र केसरीज्वालामुखीनाथ संप्रदायरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमाहिती🡆 More