वूहान

वूहान (सोपी चिनी लिपी: 武汉 ; पारंपरिक चिनी लिपी: 武漢 ; फीनयीन: Wǔhàn) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हूपै प्रांताची राजधानी असून, हे मध्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे.

वूहानास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०११ च्या आकडेवारीनुसार वूहान शहरांतर्गत मोडणाऱ्या शहरी आणि उपनगरी भागांची एकत्रित लोकसंख्या १,००,२०,००० एवढी आहे.

वूहान
武汉
उप-प्रांतीय दर्जाचे शहर

वूहान
वरपासून : वूहान शहराची आकाशरेखा, पिवळ्या क्रौंचाचा मनोरा, वूहान कस्टम भवन, यांगत्से नदीवरचा वूहान पूल
वूहान
हूपै प्रांताच्या नकाशावर वूहान महानगर क्षेत्राचे स्थान
वूहान is located in चीन
वूहान
वूहान
वूहानचे चीनमधील स्थान

गुणक: 29°58′20″N 113°53′29″E / 29.97222°N 113.89139°E / 29.97222; 113.89139

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य हूपै
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२३
क्षेत्रफळ ८,४६७ चौ. किमी (३,२६९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९१,००,०००
  - घनता ४,२७८ /चौ. किमी (११,०८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.wuhan.gov.cn

वूहान शहर च्यांग-हान मैदानी प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात यांगत्से व हान नद्यांच्या संगमावर वसले आहे. मध्य चिनात मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या शहरातून देशातील अन्य ठिकाणांस पोचवणारे अनेक द्रुतगतिमार्ग, महामार्ग, लोहमार्ग जात असल्यामुळे वूहान देशांतर्गत वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.

बाह्य दुवे

वूहान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी and इंग्लिश व फ्रेंच भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

चीनचे जनता-प्रजासत्ताकपारंपरिक चिनी लिपीफीनयीनसोपी चिनी लिपीहूपै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुरू ग्रहपृथ्वीउद्योजकआंबेडकर कुटुंबनामदेवपद्मसिंह बाजीराव पाटीलज्योतिर्लिंगश्रीकांत शिंदेकर्कवृत्तचैत्रगौरीअकोला जिल्हामराठी लिपीतील वर्णमालावित्त आयोगशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसर्पगंधागंगा नदीमांगी–तुंगीभारतीय रेल्वेदौलताबादबौद्ध धर्मपश्चिम दिशासप्त चिरंजीवभारतीय संविधानाचे कलम ३७०भूकंप१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाइतिहासखरबूजशहाजीराजे भोसलेरामायणाचा काळसांगोला विधानसभा मतदारसंघनीती आयोगवातावरणसुषमा अंधारेप्रकाश आंबेडकरनाटकदूधबारामती लोकसभा मतदारसंघसंत तुकारामशिर्डी विधानसभा मतदारसंघकृष्णा नदीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकल्याण लोकसभा मतदारसंघसुधीर फडकेजन गण मनमहाराष्ट्रातील आरक्षणसुतकलिंगभावहळदसमर्थ रामदास स्वामीभूतगुळवेलपंचशीलताज महालसचिन तेंडुलकरविधानसभा आणि विधान परिषदविठ्ठल रामजी शिंदेवनस्पतीसोलापूरपंढरपूरभीम जन्मभूमीजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेअजित पवारमुरूड-जंजिरारतन टाटामुंजवर्तुळजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)बिबट्याआंब्यांच्या जातींची यादीपंचायत समितीलेस्बियनपुणेपन्हाळामाहितीभारताचा इतिहासतुकडोजी महाराजमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)🡆 More