विकी

विकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक तंत्रज्ञान आहे.

विकी
विकीचे निर्माते वॉर्ड कनिंघम

साधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.

विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी ही अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.

विकी या संकेतस्थळचे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारूप "विकीविकीवेब" हे वॉर्ड कनिंघम यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.


अधिक माहिती

Tags:

तंत्रज्ञान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चाफाहंबीरराव मोहितेनैसर्गिक पर्यावरणचंद्रपूर लोकसभा मतदारसंघत्रिपिटकतरसडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमहाराष्ट्र दिनज्ञानेश्वरऔरंगजेबभारतवृद्धावस्थासुभाषचंद्र बोसमुख्यमंत्रीतिथीबातमीकिशोरवयरामटेक लोकसभा मतदारसंघजळगाव लोकसभा मतदारसंघशिवम दुबेराजाराम भोसलेसंस्कृतीमहात्मा फुलेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसाम्राज्यवादराष्ट्रीय कृषी बाजारमहाराष्ट्र पोलीसअहिल्याबाई होळकरसचिन तेंडुलकरभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तराज ठाकरेपु.ल. देशपांडेमाळीप्रेरणाबहिणाबाई पाठक (संत)अमरावती विधानसभा मतदारसंघइतिहासगंगा नदीमोबाईल फोनभारत छोडो आंदोलनभद्र मारुतीजाहिरातलोकगीतविल्यम शेक्सपिअरएकांकिकाकाळाराम मंदिर सत्याग्रहग्रामपंचायतरमा बिपिन मेधावीउंबरताराबाईमहाराष्ट्रातील राजकारणचंद्रगुप्त मौर्ययोनीमहेंद्र सिंह धोनीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीपाणीराजपत्रित अधिकारीह्या गोजिरवाण्या घरातपृथ्वीचे वातावरणभारताचे सर्वोच्च न्यायालयआंबेडकर जयंतीभारताचा स्वातंत्र्यलढाविनायक दामोदर सावरकरजालना लोकसभा मतदारसंघकल्की अवताररायगड लोकसभा मतदारसंघरायगड जिल्हाबहिणाबाई चौधरीदुष्काळमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकंबर दुखीवल्लभभाई पटेलजागतिक पुस्तक दिवसमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेबीड लोकसभा मतदारसंघस्वादुपिंडमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीक्रांतिकारकनरेंद्र मोदी🡆 More