उदयोन्मुख लेख

मुखपृष्ठावर 'उदयोन्मुख लेख' नावाचे एक सदर आहे.

साधारणतः २५० शब्दसंख्या असलेले मध्यम / लघु-मध्यम आकारमानाचे, परंतु दर्जेदार लेख प्रकाशात यावेत व त्यांकडे लक्ष वेधल्यामुळे मुखपृष्ठावर येणार्‍या वाचकांकडून व सक्रिय विकिकर सदस्यांकडून त्यांमध्ये आणखी भर पडावी असे या सदराचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमातून मराठी विकिपीडियावर आशयघन लेखांची संख्या व दर्जा वाढता राहण्यास हातभार लागेल (समांतर उद्दिष्टासाठी योजलेला विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० हा प्रकल्प व उदयोन्मुख लेख हे सदर, हे दोन्ही उपक्रम परस्परपूरक ठरतील). मुखपृष्ठ सदराच्या नामनिर्देशन-कौल प्रक्रियेनुसार उदयोन्मुख लेखांसाठीही नामनिर्देशने सुचवण्यात येतील व कौल घेऊन सुचवलेल्या लेखांपैकी एक लेख दर आठवड्यास मुखपृष्ठावर झळकेल.

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन येथे उमेदवार लेखांसाठी नामनिर्देशने करावीत. 'उदयोन्मुख लेख' म्हणून नामनिर्देशन सुचवलेला उमेदवार लेख विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष येथे नोंदवलेल्या निकषांच्या कसोटीवर उतरणे अपेक्षित आहे. सक्रिय विकिकर सदस्यांनी या उपक्रमास उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी मराठी विकिपीडियातर्फे सस्नेह विनंती!

निकष

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष

हेही पाहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारूडजागतिक व्यापार संघटनामराठीतील बोलीभाषाक्लिओपात्रासंस्कृतीवाल्मिकी ऋषीपरभणी विधानसभा मतदारसंघस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाभारतातील राजकीय पक्षमहाबळेश्वरहंसउद्धव ठाकरेवायू प्रदूषणमुंबई उच्च न्यायालयअष्टविनायकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीज्येष्ठमधजेजुरीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीविठ्ठल तो आला आलाभारतातील शासकीय योजनांची यादीजवाहरलाल नेहरूभारताचे राष्ट्रपतीए.पी.जे. अब्दुल कलामताज महालसईबाई भोसलेस्वामी विवेकानंदगोवरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनिबंधछगन भुजबळपुणे जिल्हाकादंबरीवि.वा. शिरवाडकरवेदविधिमंडळजालना लोकसभा मतदारसंघसंगम साहित्यइंदुरीकर महाराजआंबेडकर कुटुंबमहाड सत्याग्रहगजानन महाराजकायदाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशदिंडोरी लोकसभा मतदारसंघटरबूजपश्चिम महाराष्ट्रभारताच्या राष्ट्रपतींची यादीनक्षत्रसूर्यमालासर्वनामआदिवासीगगनगिरी महाराजतबलाचिमणीपुणेजास्वंदकुषाण साम्राज्यमाद्रीविनायक दामोदर सावरकरनामदेवलिंग गुणोत्तरआईमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमराठी भाषायोगरॉयल चॅलेंजर्स बंगलोरशनिवार वाडानितीन गडकरीशिर्डी लोकसभा मतदारसंघग्राहक संरक्षण कायदाफणसक्रिकेटचा इतिहासव्हॉट्सॲपमटकामहाराष्ट्रामधील जिल्हे🡆 More