लोहा तालुका

लोहा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?लोहा

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नांदेड
विभाग मराठवाडा
जिल्हा नांदेड
भाषा मराठी
तहसील लोहा, महाराष्ट्र
पंचायत समिती लोहा, महाराष्ट्र
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431708
• ++०२४६२
• MH26

तालुक्यातील गावे

  1. आडगाव (लोहा)
  2. आंबेसंगवी
  3. आंदगा
  4. अंतेश्वर
  5. अष्टुर
  6. बामणी पीयु
  7. बेरळी खुर्द
  8. बेटसंगवी
  9. भद्रा
  10. भारसवाडा (लोहा)
  11. भेंडेगाव
  12. बोरगावअकनाक
  13. बोरगावकिवळा
  14. बोरगावकोल्हा
  15. चिंचोळी पीयु
  16. चितळी (लोहा)
  17. चोंडी (लोहा)
  18. दगडसंगवी
  19. दगडगाव (लोहा)
  20. दापशेड
  21. देवळातांडा (लोहा)
  22. देरळा
  23. देऊळगाव (लोहा)
  24. ढाकणी (लोहा)
  25. धानज बुद्रुक
  26. धानज खुर्द
  27. धानोरा (लोहा)
  28. धानोराशेळगाव
  29. धावरी
  30. डोलारा
  31. डोंगरगाव (लोहा)
  32. दोनवाडा (लोहा)
  33. गौंडगाव (लोहा)
  34. घोटका
  35. घुगेवाडी
  36. गोळेगाव पीके
  37. गोळेगाव पीयु
  38. गुंदेवाडी (लोहा)
  39. हाडोळीजागिर
  40. हळदव
  41. हरणवाडी
  42. हरबळ पीयु
  43. हरसड
  44. हातणी (लोहा)
  45. हिंदोळा
  46. हिपरगा (लोहा)
  47. हिराबोरीतांडा
  48. होत्तळवाडी
  49. जामरुण (लोहा)
  50. जनापुरी
  51. जावळा (लोहा)
  52. जोमेगाव
  53. जोशीसंगवी
  54. कदमाचीवाडी
  55. कळंबर बुद्रुक
  56. कळंबर खुर्द
  57. कांबेगाव
  58. कामळज
  59. कंजाळा (लोहा)
  60. कंजाळातांडा
  61. कापशी बुद्रुक
  62. कापशी खुर्द
  63. कारेगाव (लोहा)
  64. करमाळा (लोहा)
  65. कौडगाव (लोहा)
  66. खडकमांजरी
  67. खांबेगाव (लोहा)
  68. खारबी (लोहा)
  69. खेडमांजरा
  70. खेडकरवाडी
  71. किरोडा
  72. किवळा
  73. कुंभारगाव (लोहा)
  74. लांडगेवाडी (लोहा)
  75. लाव्हराळ
  76. लिंबोटी
  77. लोंढेसंगवी
  78. मडकेवाडी
  79. माजरेसंगवी
  80. मळाकोळी
  81. मालेगाव (लोहा)
  82. मलकापूर (लोहा)
  83. मंगरूळ (लोहा)
  84. मारतळा
  85. मासकी
  86. मुरंबी
  87. नागरवाडी
  88. नांदगाव (लोहा)
  89. निळा (लोहा)
  90. पळशी (लोहा)
  91. पांगरी (लोहा)
  92. पारडी (लोहा)
  93. पेणुर (लोहा)
  94. पिंपळदरी (लोहा)
  95. पिंपळगाव (लोहा)
  96. पिंपळगावधागे
  97. पिंपरणवाडी
  98. पोखरभोशी
  99. पोखरी (लोहा)
  100. पोळेवाडी
  101. रामतीर्थ (लोहा)
  102. रायवाडी (लोहा)
  103. रिसणगाव
  104. सावरगावनसरत
  105. सायळ (लोहा)
  106. शांभारगाव
  107. शेळगाव (लोहा)
  108. शेवडी (लोहा)
  109. शिवणीजामगा
  110. सोनखेड (लोहा)
  111. सोनमांजरी
  112. सुगाव (लोहा)
  113. सुनेगाव
  114. टाकळगाव (लोहा)
  115. तेळकी
  116. उमरा (लोहा)
  117. वडेपुरी
  118. वडगाव (लोहा)
  119. वागदरवाडी
  120. वाका
  121. वाळकेवाडी
  122. वाळकी बुद्रुक (लोहा)
  123. वाळकी खुर्द (लोहा)
  124. येळी (लोहा)
  125. झरी (लोहा)

पार्श्वभूमी

महाराष्ट्र राज्य महामार्गावरील हे एक तालुक्याचे ठिकाण असून, आठवडी बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारताच्या प्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणारा माळेगाव याच तालुक्यात येते. देशभर मंदिर शिल्पकारांसाठी प्रसिद्ध असलेले माळाकोळी हे ठिकाण या तालुक्यात आहे.

जुना लोहा हा आपली ऐतिहासिक बांधीलकी सांभाळून आहे. येथली जुन्या काळातील गढी त्याची साक्ष देते.

भौगोलिक स्थान

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर तालुका | भोकर तालुका | बिलोली तालुका | देगलूर तालुका | धर्माबाद तालुका | हदगाव तालुका | हिमायतनगर तालुका | कंधार तालुका | किनवट तालुका | लोहा तालुका | माहूर तालुका | मुदखेड तालुका | मुखेड तालुका | नांदेड तालुका | नायगाव तालुका | उमरी तालुका

Tags:

लोहा तालुका तालुक्यातील गावेलोहा तालुका पार्श्वभूमीलोहा तालुका भौगोलिक स्थानलोहा तालुका हवामानलोहा तालुका लोकजीवनलोहा तालुका प्रेक्षणीय स्थळेलोहा तालुका नागरी सुविधालोहा तालुका जवळपासचे तालुकेलोहा तालुका संदर्भलोहा तालुकानांदेड जिल्हाभारतमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्थसंकल्पमावळ लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीलक्ष्मणकालभैरवाष्टकफळचोखामेळाहापूस आंबासंयुक्त महाराष्ट्र समितीमुंबई उच्च न्यायालयभाषालंकारमहादेव गोविंद रानडेग्राहक संरक्षण कायदासमुपदेशनवंजारीसांगोला विधानसभा मतदारसंघपहिले महायुद्धभारताच्या पंतप्रधानांची यादीमांग२०२४ लोकसभा निवडणुकाअल्बर्ट आइन्स्टाइनभगवद्‌गीतादिंडोरी लोकसभा मतदारसंघयादव कुळनामदेवराष्ट्रीय स्वयंसेवक संघनक्षत्रमहाराष्ट्रवर्धा लोकसभा मतदारसंघथोरले बाजीराव पेशवेमुलाखतशिक्षणबुद्धिमत्ताभारताचा ध्वजयेसूबाई भोसलेबारामती लोकसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईआमदारचाफेकर बंधूशबरीविठ्ठल रामजी शिंदेनालंदा विद्यापीठलोकसंख्या घनतानाटकऔद्योगिक क्रांतीम्युच्युअल फंडगहूखाजगीकरणमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभारतीय पंचवार्षिक योजनाकल्याण लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्राचे राज्यपालचंद्रयान ३स्वरहोमी भाभाबौद्ध धर्मसापसंगीतअजित पवारजवसखो-खोमहादेव जानकरलोकसभा सदस्यपरभणी विधानसभा मतदारसंघअश्वत्थामापेरु (फळ)क्रियापदज्येष्ठमधजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेक्रियाविशेषणमुंबईचक्रधरस्वामी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध२०१४ लोकसभा निवडणुकाकविता🡆 More