ली आयकोका: अमेरिकन उद्योगपती

ली आयकोका (१५ ऑक्टोबर १९२४ - २ जुलै २०१९ ) हे अमेरीकेतील उद्योगपती होते.

ते फोर्ड मोटर कंपनी व क्रायस्लर या दोन वाहन कंपन्यांचे अध्यक्ष होते. अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर १९४६ साली ते फोर्ड मोटर कंपनीत विक्री विभागात रुजु झाले. त्या नंतर १९७० सली स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी कंपनितील सवोच्च पदी म्हणजे कंपनीचे अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली. मस्टॅग व फोर्ड पिंटो या फोर्ड मोटर कंपनीना यशाच्या शिखरावर नेणरया गाड्याची निर्मिती त्यांनी केली. मिस्टर मस्टॅग या नावाने ख्याती लाभलेल्या ली आयकोका यांची फोर्ड कंपनीतून १९७८ साली अगदी अचानक हकालपट्टी करण्यात आली. ते १९७८ साली दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असलेल्या क्राईस्लर कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनी वाचवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. ते अमेरीकन सरकारकडुन भले मोठे कर्ज ( 'फेडरल लोन' ) मिळवण्यात यशस्वी झाले व अभिजातता व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर क्रायस्लर मोटार कंपनीला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. यांनी अमेरीकन सरकारकडुन घेतलेले कर्ज मुदतिच्या बरेच आधी फेडुन एक इतीहास निर्माण केला. यांच्या या प्रयत्नात 'क्रायस्लर' ही जगातील जनरल मोटर्स व फोर्ड नंतरची त्या काळातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वाहन कंपनी बनली.

ली आयकोका: अमेरिकन उद्योगपती

संदर्भ

Tags:

क्रायस्लरफोर्ड मोटर कंपनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भीमाबाई सकपाळमुखपृष्ठअष्टविनायकज्योतिबा मंदिरब्राझीलमौर्य साम्राज्यबहिष्कृत भारतक्लिओपात्रा२०२४ लोकसभा निवडणुकासंभाजी भोसलेकावीळलोकसभेचा अध्यक्षछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारताच्या राष्ट्रपतींची यादीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षउदयनराजे भोसलेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)पेशवेसंधी (व्याकरण)शिवाजी महाराजांची राजमुद्रावि.स. खांडेकरनाशिक जिल्हाप्रदूषणक्रिकेटराज्य निवडणूक आयोगपाणीनिबंधहडप्पा संस्कृतीदौलताबादसायाळघोणसत्रिरत्न वंदनापानिपतची तिसरी लढाईसप्तशृंगी देवीपोहरादेवीश्यामची आईधोंडो केशव कर्वेकादंबरीअष्टांगिक मार्गइस्रायलभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीवल्लभभाई पटेलकुष्ठरोगस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिनपंचशीलविराट कोहलीकाळभैरवशिवाजी महाराजमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीशिवाजी विद्यापीठमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीबावीस प्रतिज्ञाआचारसंहिताभारतीय संस्कृतीमहाराष्ट्रातील आरक्षणराशीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशआग्नेय दिशारामनवमीन्यायालयीन सक्रियताछत्रपती संभाजीनगर जिल्हाताराबाई शिंदेसांगली विधानसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमगाडगे महाराजसंगम साहित्यरशियाथोरले बाजीराव पेशवेसुभाषचंद्र बोससोनारउद्धव ठाकरेकालभैरवाष्टकगुंतवणूक🡆 More