रॉबर्ट बर्न्स (अन्य नावे : रॉबी बर्न्स, द बार्ड ऑफ एरशायर ; इंग्लिश: Robert Burns) (जानेवारी २५, इ.स.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१७५९ - जुलै २१, इ.स. १७९६) हा स्कॉट्स व इंग्लिश भाषांमध्ये कविता व गाणी लिहिणारा स्कॉटलंडाचा कवी, गीतकार होता. तो स्कॉटलंडाचा राष्ट्रीय कवी मानला जातो. स्कॉट्स भाषेतील कवींमधील श्रेष्ठ कवींमध्ये तो गणला जात असला, तरीही त्याने इंग्लिश व सोप्या स्कॉट्स भाषांतदेखील लक्षणीय संख्येने काव्यरचना लिहिल्या आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article रॉबर्ट बर्न्स, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.