रिश्टर मापनपद्धत

रिश्टर मापनपद्धत किंवा रिख्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या उर्जेचे प्रमाण मोजण्याची पद्धत आहे.

रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढतं तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते. म्हणजे सात रिश्टर स्केलच्या धक्कयानं जी ऊर्जा बाहेर पडते ती सहा रिश्टर स्केलच्या धक्क्याच्या दहा पट जास्त असते आणि पाच रिश्टर स्केल धक्क्याच्या शंभर पट जास्त असते. भूजचा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता, तर लातूरचा भूकंप ६.३ रिश्टर स्केलचा होता. २०११ साली जपान मध्ये झालेला भूकंप ९ रिश्टर स्केलचा होता. भूकंप मॅग्नीटय़ूड (क्षमता) आणि इन्टेन्सिटी (तीव्रता) अशा दोन मानकात मोजला जातो.

Tags:

भूजलातूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

फळचिमणीमूळ संख्याभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तब्राझीलची राज्येकेशव महाराजभारतीय रेल्वेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)माळीनाटकाचे घटकमेंदूसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअष्टविनायकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९नर्मदा नदीरक्तलोकसभा सदस्यमहाभारतभारतीय पंचवार्षिक योजनातुळशीबाग राम मंदिरछत्रपती संभाजीनगरसुधीर मुनगंटीवारशिवसेनाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीजागतिक दिवसप्राणायाममांगसंगम साहित्यसम्राट हर्षवर्धनअर्थसंकल्पजैन धर्मलोकसंख्या घनताविनायक दामोदर सावरकरशहाजीराजे भोसलेतुकडोजी महाराजबौद्ध धर्मलातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेक्रियाविशेषणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघप्राण्यांचे आवाजरस (सौंदर्यशास्त्र)विमाफ्रेंच राज्यक्रांतीआणीबाणी (भारत)भारताचा स्वातंत्र्यलढानामपर्यावरणशास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमश्रीमहावीर जयंतीसूर्यमालायेसूबाई भोसलेगुळवेलसातवाहन साम्राज्यगीतरामायणपरभणी लोकसभा मतदारसंघजगदीश खेबुडकरपुणे जिल्हापरभणी जिल्हाज्योतिबा मंदिरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)यवतमाळ जिल्हाआंबातणावजवसदेवेंद्र फडणवीसविंचूदिवाळीथोरले बाजीराव पेशवेसरपंचअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभरड धान्यनेपाळरायगड (किल्ला)🡆 More