रायझिंग पुणे सुपरजायंट

रायझिंग पुणे सुपरजायंट (Rising Pune Supergiant) हा पुणे शहरामधील एक व्यावसायिक क्रिकेट संंघ आहे.

२०१५ साली स्थापन झालेला हा संंघ भारताच्या इंडियन प्रीमियर लीग ह्या ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळतो. अवैध सट्टाबाजीमध्ये सहभाग घेतल्याच्या आरोपावरून बी.सी.सी.आय.ने चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स ह्या दोन संघांना २ वर्षांसाठी आय.पी.एल.मधून निलंबित केले व त्यांच्या जागेवर गुजरात लायन्स व रायझिंग पुणे सुपरजायंट ह्या दोन नव्या क्लबांची स्थापना करण्यात आली.

रायझिंग पुणे सुपरजायंट
पूर्ण नाव रायझिंग पुणे सुपरजायंट
स्थापना इ.स. २०१५ (2015)
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
मालक संजीव गोयंका
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग
कर्णधार स्टीव्ह स्मिथ
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
रायझिंग पुणे सुपरजायंट सद्य हंगाम

पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे रायझिंग पुणे सुपरजायंटचे गृह-मैदान आहे. परंतु २०१६ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने २०१६ इंडियन प्रीमियर लीगचे महाराष्ट्रातील सर्व सामने राज्याबाहेर हलवण्याचा निर्णय दिला. ह्या कारणास्तव रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे सर्व यजमान सामने विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान येथे हलवण्यात आले. रायझिंग पुणे सुपर जायंट या संघाने २०१७ मधील आय .पी .एल .चे उपविजेते पद पटकावले होते .

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

इंडियन प्रीमियर लीगक्रिकेटगुजरात लायन्सचेन्नई सुपरकिंग्सट्वेन्टी-२०पुणेबी.सी.सी.आय.भारतराजस्थान रॉयल्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सदा सर्वदा योग तुझा घडावाटरबूजवाघभाऊराव पाटीलगौतम बुद्धजाहिरातअण्णा भाऊ साठेजागतिक दिवसबाळ ठाकरेभारतातील राजकीय पक्षशिवनेरीन्यूझ१८ लोकमतपारू (मालिका)यूट्यूबअश्वत्थामागोंधळसर्वेपल्ली राधाकृष्णनसचिन तेंडुलकरस्वामी विवेकानंदजगदीश खेबुडकरपश्चिम महाराष्ट्रगुणसूत्रपटकथालता मंगेशकरसमुपदेशनछत्रपती संभाजीनगरशालिनी पाटीलराज्यसभामहादेव जानकरसिंधुताई सपकाळढेकूणपेरु (फळ)क्रिकेटचा इतिहासभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसर्वनाममराठाकालभैरवाष्टकशिवविधानसभा आणि विधान परिषदधुळे लोकसभा मतदारसंघभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघशबरीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)पांडुरंग सदाशिव सानेवेदज्ञानेश्वरपरभणी विधानसभा मतदारसंघनैसर्गिक पर्यावरणसुजात आंबेडकरलहुजी राघोजी साळवेगुप्त साम्राज्यव्यवस्थापनमावळ लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)रक्तगटरामसेतूहवामानमहाराष्ट्रातील पर्यटनचिपको आंदोलनशिर्डीबाबासाहेब आंबेडकरअर्जुन वृक्षरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघभारतातील मूलभूत हक्कम्हणीग्रामपंचायतमानवी हक्कनगर परिषदभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हगुरुत्वाकर्षणमहाराष्ट्र केसरीपन्हाळाबहावागाडगे महाराजमाती प्रदूषणसायाळभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे🡆 More