राम जेठमलानी: भारतीय राजकारणी

राम जेठमलानी (जन्म : शिखरपूर, सिंध प्रांत, पाकिस्तान, १४ सप्टेंबर १९२३; - नवी दिल्ली, ८ सप्टेंबर २०१९) हे भारतीय वकील आणि संसदसदस्य होते.

कायद्याची पदवी मिळवल्यानंतर जेठमलानी यांनी सिंधमध्ये वकिली केली. भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले.

जेठमलानी हे जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. भाजपच्या सरकारमध्ये हे भारताचे कायदेमंत्री तसेच नागरी विकासमंत्री होते.

त्यांची मुले महेश जेठमलानी आणि राणी जेठमलानी हीसुद्धा वकील आहेत.

Tags:

पाकिस्तानभारताची फाळणीमुंबईसिंध प्रांत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राचे राज्यपालमराठी भाषेमधील वृत्तपत्रेदेवी (रोग)मासिक पाळीमहाराष्ट्रातील किल्लेजागतिक लोकसंख्याग्राहक संरक्षण कायदास्वामी विवेकानंदजय श्री रामत्र्यंबकेश्वरभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मदिंडोरी लोकसभा मतदारसंघदुसरा चंद्रगुप्तदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकृष्णा नदीमोरअमित शाहठाणेशब्दसंशोधनकाळूबाईबिहु नृत्यतैनाती फौजरावणसात आसराक्रियापदकादंबरीजागरण गोंधळजाहिरातएकनाथकन्या रासभूकंपमराठी लिपीतील वर्णमालाराष्ट्रीय स्वयंसेवक संघमराठा आरक्षणभारताचा इतिहासशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेसुभाषचंद्र बोसस्त्रीशिक्षणचिपको आंदोलनस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाप्रीमियर लीगरामसूर्यटोपणनावानुसार मराठी लेखकशुभेच्छाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाजागतिक तापमानवाढमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)तुळजाभवानी मंदिरहिंदू धर्मकविताज्ञानशिवाजी महाराजसोयाबीनकार्ल मार्क्समहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारताचा ध्वजवर्धा लोकसभा मतदारसंघपसायदानए.पी.जे. अब्दुल कलामअकोला लोकसभा मतदारसंघपु.ल. देशपांडेताराबाईगणपतीऊसअतिसारसंजयकाका पाटीलविमाधनादेशस्वस्तिकचवदार तळेरोहित शर्माभीमाशंकरगुणरत्न सदावर्तेगोपाळ गणेश आगरकर🡆 More