रमेश भाटकर: मराठी अभिनेते

रमेश भाटकर (जन्म : ३ ऑगस्ट १९४९; - ४ फेब्रुवारी २०१९) हे एक नावाजलेले मराठी अभिनेते होते.

गायक - संगीतकार स्नेहल भाटकर यांचे ते सुपुत्र होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी दूरदर्शन मालिका, रंगभूमी, चित्रपट अशा विविध क्षेत्रांत विविधांगी अभिनय केला होता.

रमेश भाटकर
जन्म ३ ऑगस्ट १९४९
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ४ फेब्रुवारी २०१९
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके अश्रूंची झाली फुले
प्रमुख चित्रपट माहेरची साडी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझे पती सौभाग्यवती
पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार
वडील वासुदेव भाटकर
पत्नी मृदुला भाटकर

व्यक्तिमत्त्व

अतिशय उमद्या आणि खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या रमेश भाटकर ह्यांनी अभिनयासोबत जलतरणातही विशेष प्रावीण्य कमावले होते. तसेच ते उत्कृष्ट खो-खो पटू होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास तीसहून अधिक मालिकांमध्ये आणि ५०हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला.

९८व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

रमेश भाटकर ह्यांच्या गाजलेल्या कलाकृती पुढीलप्रमाणे

दूरचित्रवाणी मालिका

नाटके

  • अखेर तू येशीलच
  • अश्रूंची झाली फूले
  • केव्हा तरी पहाटे
  • मुक्ता
  • राहू केतू

चित्रपट

  • अष्टविनायक
  • आपली माणसं
  • चांदोबा चांदोबा भागलास का
  • दुनिया करी सलाम
  • माहेरची साडी

मृत्यू

ते कर्करोगाचे रुग्ण होते. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथे एलिझाबेथ रुग्णालयात त्यांची जीवनज्योत मालवली. त्यावेळी ते ७० वर्षांचे होते.

संदर्भ

Tags:

रमेश भाटकर व्यक्तिमत्त्वरमेश भाटकर दूरचित्रवाणी मालिकारमेश भाटकर नाटकेरमेश भाटकर चित्रपटरमेश भाटकर मृत्यूरमेश भाटकर संदर्भरमेश भाटकरस्नेहल भाटकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यशवंत आंबेडकरमाढा लोकसभा मतदारसंघशिल्पकलाभारतीय संविधानाची उद्देशिकाझाडचिमणीनिरोष्ठ रामायणकबूतरमहाराष्ट्राचे राज्यपालनरसोबाची वाडीमहाराष्ट्र पोलीसड-जीवनसत्त्वजय भीमविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीकोरेगावची लढाईबीड जिल्हाभगतसिंगमांगी–तुंगीविष्णुविठ्ठल तो आला आलायेसूबाई भोसलेभारताचे सर्वोच्च न्यायालयकरवंदखासदारकबीरमुख्यमंत्रीआंबेडकर जयंतीरामनवमीछावा (कादंबरी)लोकगीतलातूर जिल्हातापी नदीकन्या रासमुंजहिंदू विवाह कायदागोरा कुंभारसंत तुकारामराजकारणब्राझीलची राज्येअर्जुन वृक्षहोमरुल चळवळविठ्ठलसात आसरापुणे जिल्हातिरुपती बालाजीहातकणंगले लोकसभा मतदारसंघकांशीरामयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमच्छिंद्रनाथग्रंथालयमराठा आरक्षणपंढरपूरपंचशीलकल्की अवतारमतदानमहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीनालंदा विद्यापीठअमरावती जिल्हागोलमेज परिषदरामचरितमानसआंब्यांच्या जातींची यादीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाफलटण विधानसभा मतदारसंघद्रौपदी मुर्मूगांडूळ खतमहेंद्र सिंह धोनीलोकसंख्या घनताम्हणीधनगरआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमाण विधानसभा मतदारसंघनिबंधअमेरिकेची संयुक्त संस्थानेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमानवी हक्ककरमाळा विधानसभा मतदारसंघ🡆 More