यित्झाक राबिन

यित्झाक राबिन (हिब्रू: יִצְחָק רַבִּין; १ मार्च १९२२ - ४ नोव्हेंबर १९९५) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता.

इ.स. १९९४ मध्ये राबिनला शिमॉन पेरेझ व यासर अराफात ह्यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

यित्झाक राबिन
यित्झाक राबिन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
१३ जुलै १९९२ – ४ नोव्हेंबर १९९५
मागील यित्झाक शामिर
पुढील शिमॉन पेरेझ
कार्यकाळ
३ जून १९७४ – २२ एप्रिल १९७७
मागील गोल्डा मायर
पुढील मेनाकेम बेगिन

जन्म १ मार्च १९२२ (1922-03-01)
जेरुसलेम, पॅलेस्टाइन
मृत्यू ४ नोव्हेंबर, १९९५ (वय ७३)
तेल अवीव, इस्रायल
धर्म निरपेक्ष ज्यू
सही यित्झाक राबिनयांची सही

राबिनने ओस्लो शांतता कराराला पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या एका माथेफिरू इस्रायेली इसमाने ४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्याची तेल अवीव येथे गोळ्या घालून हत्या केली.


बाह्य दुवे

Tags:

इस्रायलनोबेल शांतता पुरस्कारयासर अराफातशिमॉन पेरेझहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिकपांडुरंग सदाशिव सानेकर्करोगउपभोग (अर्थशास्त्र)भैरी भवानीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेयशस्वी जयस्वालप्रेमानंद गज्वीराम सुतार (शिल्पकार)विनोबा भावेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसधनुष्य व बाणअखिल भारतीय मुस्लिम लीगमूळव्याधसमुपदेशनहिंदुस्तानी संगीत घराणीविठ्ठलमहाराष्ट्रातील आरक्षणगोपाळ गणेश आगरकरओझोनतुकडोजी महाराजस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाजायकवाडी धरणबृहन्मुंबई महानगरपालिकाभारतीय लष्करस्थानिक स्वराज्य संस्थामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागबुलढाणा लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनवसंतराव नाईकरामसर परिषदमहाराष्ट्र केसरीभारतातील शेती पद्धतीलोणावळाजागतिक पर्यावरण दिनराजकीय पक्षसुजात आंबेडकरबारामती विधानसभा मतदारसंघमहानुभाव पंथसमाज माध्यमेसिंधुदुर्गमहाराणा प्रतापसोनेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघकिरवंतउन्हाळाविशेषणज्ञानपीठ पुरस्कारभारतातील जातिव्यवस्थाएकनाथ शिंदेपंकजा मुंडेसविनय कायदेभंग चळवळभरड धान्यव्यावसायिक अर्थशास्त्रस्त्रीवादी साहित्यसुतकअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननिलेश लंकेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीव्हॉट्सॲपमधुमेहतुळजापूरवंचित बहुजन आघाडीलोणार सरोवरपोक्सो कायदामांजरमहाराष्ट्र दिनमुरूड-जंजिरानाशिक लोकसभा मतदारसंघसचिन तेंडुलकररामजी सकपाळकाळभैरवहोमरुल चळवळउष्माघातछावा (कादंबरी)अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)ग्राहक संरक्षण कायदामावळ लोकसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिर🡆 More