मेष रास

मेष (Aries-अ‍ॅरीज) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी पहिली रास आहे.

मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.

मेष रास
मेष राशीचे चिन्ह

व्यक्तिस्वभाव

मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या, धीट, महत्त्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.

कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधित त्रास, जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षाघात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होऊ शकतात.

लाभदायक व्यवसाय

मेष राशीच्या स्वभावानुसार, ही रास असणाऱ्यांत नेतृत्वगुण असल्यामुळे राजकारणी, सैन्याधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.

हे सुद्धा पहा

राशी

संदर्भ

  • अश्वलायन - जुना संदर्भ ग्रंथ
  • होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
  • राशी चक्र, लेखक : शरद उपाध्ये

Tags:

मेष रास व्यक्तिस्वभावमेष रास लाभदायक व्यवसायमेष रास हे सुद्धा पहामेष रास संदर्भमेष रासमंगळ (ज्योतिष)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आयुर्वेदकोकणहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)साडीगोवामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)कर्जत विधानसभा मतदारसंघपृथ्वीचा इतिहासउमरखेड तालुकासंजू सॅमसनचलनवाढफणसनवनीत राणाताराबाई शिंदेकोल्हापूरन्यूटनचे गतीचे नियमसदा सर्वदा योग तुझा घडावाकाळूबाईहिंदू कोड बिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरसंशोधनयकृतपुणे लोकसभा मतदारसंघअमरावतीसाईबाबासोलापूर जिल्हापश्चिम दिशामहाराष्ट्र नवनिर्माण सेनावर्धमान महावीरवारली चित्रकलासूर्यअभंगअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकृत्रिम पाऊसनागपूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताची संविधान सभामहाराष्ट्रराज्यसभापुणे करारसंगीतप्रणिती शिंदेपसायदाननाथ संप्रदायगुरुचरित्रमासिक पाळीभोर विधानसभा मतदारसंघजवरविकांत तुपकरभूगोलखडकव्यंजनयेसूबाई भोसलेज्ञानेश्वरीव्यावसायिक अर्थशास्त्रकल्याण लोकसभा मतदारसंघमुख्यमंत्रीरमाबाई आंबेडकरदौलताबादराष्ट्रवादी काँग्रेस पक्षवर्तुळकुटुंबनियोजनऊसजलप्रदूषणॐ नमः शिवायपोवाडामराठाभारतरयत शिक्षण संस्थामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीकर्करोगमहाराष्ट्रातील घाट रस्तेदिनेश कार्तिकमराठी व्याकरणउच्च रक्तदाबमुंजा (भूत)लोकसंख्या🡆 More