मेरी आँत्वानेत

मेरी ऑंत्वानेत तथा मरिया ॲंतोनिया जोसेफा जोहाना (२ नोव्हेंबर, इ.स.

१७५५">इ.स. १७५५:हॉफबर्ग महाल, व्हियेना, ऑस्ट्रिया - १६ ऑक्टोबर, इ.स. १७९३:प्लेस दिला रेव्होल्युशन, पॅरिस, फ्रांस) ही फ्रांसची राणी होती.

मेरी आँत्वानेत
मेरी ऑंत्वानेतचे लुई एलिसाबेथ व्हेगे ल ब्रॉनने काढलेले चित्र

मेरी फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट आणि त्याची बायको मरिया तेरेसाची मुलगी असून एप्रिल १७७०मध्ये हीचे लग्न फ्रांसच्या युवराज लुई ऑगुस्तेशी झाल्यावर ती फ्रांसची युवराज्ञी झाली. ही मूळची ऑस्ट्रियाची होती. तिच्या नणंदा तिचा उल्लेख ऑस्ट्रियन बाई (ल'ऑश्ट्रिशियेन) असा करीत. लुई ऑगुस्ते लुई सोळावा म्हणून राजा झाल्यावर मेरी १० मे, इ.स. १७७४ रोजी फ्रांसची राणी झाली. तिला दोन मुले व दोन मुली अशी एकूण चार अपत्ये झाली.

फ्रेंच राज्यक्रांतीनंतर तिच्यावर तुरुंगवासात दोन दिवसांचा खटला चालविला जाऊन तिसऱ्या दिवशी तिला मृत्यूदंड देण्यात आला.

Tags:

इ.स. १७५५इ.स. १७९३ऑस्ट्रियापॅरिसफ्रांसव्हियेना१६ ऑक्टोबर२ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जवसदशावतारनरेंद्र मोदीरशियारक्तशुभेच्छाकर्ण (महाभारत)सुप्रिया सुळेबंगालची फाळणी (१९०५)महाराष्ट्रातील आरक्षणटोपणनावानुसार मराठी लेखकविनोबा भावेकालभैरवाष्टकभारतातील शेती पद्धतीकडुलिंबकासारमूळव्याधध्वनिप्रदूषणभारत सेवक समाजनवग्रह स्तोत्रखो-खोसमाज माध्यमेतूळ रासमराठी व्याकरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजास्वंदबावीस प्रतिज्ञामहाराष्ट्राचा भूगोलवसंतराव दादा पाटीलभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळशाळास्थानिक स्वराज्य संस्थामाती प्रदूषणवसंतराव नाईककाळभैरवभारतीय संसदईमेललोकशाहीसमासलता मंगेशकरशिक्षणपन्हाळादहशतवादवचनचिठ्ठीज्योतिर्लिंगकुस्तीशनिवार वाडाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपवनदीप राजननामदेवएकांकिकानाशिकबाबासाहेब आंबेडकरमहारहनुमान चालीसाभूकंपधर्मो रक्षति रक्षितःअश्वत्थामाअध्यापनसात आसरामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीशिवसेनामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागययाति (कादंबरी)अजिंठा-वेरुळची लेणीप्रीमियर लीग२०१९ लोकसभा निवडणुकाप्रेरणाफुटबॉलमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीशांता शेळकेकुपोषणमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)लोकमान्य टिळकराजकारणउत्तर दिशा🡆 More