मेड्सें सां फ्रंटियेर

मेड्सें सां फ्रंटियेर, एमएसएफ तथा डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय सेवाभावी संस्था आहे.

जिनीव्हामध्ये मुख्यालय असलेल्या या बहुराष्ट्रीय संस्थेची स्थापना २० डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी फ्रांसमध्ये झाली. अविकसित, विकसनशील देशांमध्ये तसेच युद्ध आणि नैसर्गिक आपत्तिग्रस्त प्रदेशांमध्ये पसरेल्या रोगराईस तोंड देण्यासाठी आपले स्वयंसेवक तसेच इतर मदत घेउन जाणाऱ्या या संस्थेस इ.स. १९९९चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. इ.स. २००७ साली २६,००० डॉक्टर, परिचारक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, व्यवस्थापक, पाणि आणि स्वच्छता अभियंते यांनी मोबदला न घेता ६० देशांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवली. या संस्थेला मिळणाऱ्या दानांतील ८०% संपत्ती व्यक्तिशः दान असतात तर इतर २०% अनेक देशांतील सरकारे, कंपन्या आणि संस्थांकडून मिळतात. एमएसएफचा वार्षिक लेखा ४० कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात असतो.

मेड्सें सां फ्रंटियेर
एमएसएफचे प्रकल्प असलेले देश

आपण कार्यरत असलेल्या प्रदेशांमध्ये काम करीत असताना तेथे चाललेल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीकडे दुर्लक्ष न करता त्यावर भाष्य करण्याचे एमएसएफचे धोरण आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अमेरिकन डॉलरइ.स. १९७१इ.स. १९९९इ.स. २००७जिनीव्हानोबेल शांतता पारितोषिकफ्रांस२० डिसेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंढरपूरउच्च रक्तदाबद प्रॉब्लम ऑफ द रूपीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसमाजशास्त्रकोल्हापूर जिल्हावाघभीमराव यशवंत आंबेडकरनाशिक लोकसभा मतदारसंघपुराणेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीनैसर्गिक पर्यावरणमासामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकालभैरवाष्टकहरीणगर्भाशयजागतिक महिला दिनसम्राट अशोकपार्वतीकल्की अवतारभारतातील जातिव्यवस्थामुंजवर्णमालाहनुमान चालीसादुसरे महायुद्धकोल्हापूरगोवाॐ नमः शिवायनरेंद्र मोदीपंकज त्रिपाठीवित्त आयोगजुमदेवजी ठुब्रीकरकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)गालफुगीह्या गोजिरवाण्या घरातकथकमहावीर जयंतीसंभाजी भोसलेबुलढाणा जिल्हामहेंद्र सिंह धोनीअजिंठा लेणीहनुमान जयंतीगुरवरतन टाटाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरसात आसरापांढर्‍या रक्त पेशीम्हणीहृदयफणससोलापूर जिल्हाभूतदशावतारमराठी साहित्यमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमुखपृष्ठचैत्र पौर्णिमाशिलालेखमाढा लोकसभा मतदारसंघमहाबळेश्वरपंकजा मुंडेमहात्मा फुलेनिवडणूकसातवाहन साम्राज्यमूळव्याधशिवअहिल्याबाई होळकरभारतातील शेती पद्धतीकुस्तीनागपूर लोकसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीमासिक पाळीमहाराष्ट्र पोलीसडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपारनेर विधानसभा मतदारसंघनागपूर🡆 More