मॅकओएस

मॅक ओ.

एस. एक्स. ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली अमेरिकेतील अ‍ॅपल ह्या कंपनीद्वारे विकासित आणि वितरीत केली जाते. अ‍ॅपल ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या मॅकिंटॉश ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून इ.स. २००२ सालापासून ह्या नावाने नवीन विकसित कार्यप्रणाली ते उपलब्ध करून देत आहेत. ही कार्यप्रणाली युनिक्स ह्या कार्यप्रणालीवर आधारलेली आहे. तिची सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे.

ओएस एक्स नावामधील "एक्स" हा रोमन अंक "X" असून, तो प्रणालीची दहावी आवृत्ती दर्शवतो. २००२ मधे ओएस एक्स प्रकाशीत करण्याबरोबर अ‍ॅपल कंपनीने स्वतःच्या संचालन प्रणालींना मार्जारकुळातील विविध प्राण्यांची नावे द्यायची प्रथा सुरू केली. पहिली ओएस एक्स १०.० "चीता" या नावाने प्रकाशीत झाली, आणि त्यानंतर "पुमा", "जॅग्वार", "पॅंथर", "टायगर", "लेपर्ड", "स्नो लेपर्ड", आणि सर्वात नवीन "लायन" या नावांनी पुढील आवृत्त्या प्रकाशीत झाल्या आहेत. माउंटन लायन ही आवृत्ती अद्याप विकसनशील आहे.

सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे.

Tags:

इ.स. २००२मॅक ओएस एक्स १०.७मॅकिंटॉशयुनिक्सॲपल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र पोलीसराजगडसंशोधनउत्तर दिशाउदयभान राठोडन्यायालयीन सक्रियताप्रेरणाप्रदूषणसिंधुदुर्गभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळवाल्मिकी ऋषीनिवडणूकयशवंतराव चव्हाणऔंढा नागनाथ मंदिरस्वामी विवेकानंदयोनीबचत गटबावीस प्रतिज्ञावर्णराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमहाराष्ट्रातील लोककलाअयोध्याकर्करोगरायगड जिल्हाकबड्डीचंद्रगर्भाशयकृत्रिम बुद्धिमत्तापंचशीलअजित पवारए.पी.जे. अब्दुल कलाममेष रासमासिक पाळीखासदारमच्छिंद्रनाथसिंधुताई सपकाळलहुजी राघोजी साळवेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेचैत्रगौरीमाळीरामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याथोरले बाजीराव पेशवेकांशीरामसातारा लोकसभा मतदारसंघदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपुरंदर किल्लाकुपोषणऔद्योगिक क्रांतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीगालफुगीजायकवाडी धरणविठ्ठलबीड जिल्हासमाजशास्त्रनिरोष्ठ रामायणस्वस्तिकॐ नमः शिवायआळंदीदूधनितीन गडकरीवेदमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारलॉरेन्स बिश्नोईराज्यपालदशावतारमहारगोलमेज परिषदपोक्सो कायदागूगलतुळजाभवानी मंदिरकाळभैरवसप्तशृंगी देवीमतदान केंद्रजागतिकीकरणभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्राचा इतिहास🡆 More