मार्टिन ल्युथर

मार्टिन लुथर (जन्म - नोव्हेंबर १०, इ.स.

१४८३">इ.स. १४८३ - मृत्यु - फेब्रुवारी १८, इ.स. १५४६) हे ख्रिश्चन धर्मगुरू, साधू, तत्त्वज्ञानी व धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म जर्मनीतील आईलबर्न येथे गरीब खाणकामगाराच्या कुटुंबात झाला. मार्टिन ल्युथर यांनी धर्मसुधारणेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता तसेच त्यांनी बायबलचे जर्मन भाषेमध्ये भाषांतर केले. मार्टिन ल्युथर यांनी व त्यांच्या अनुयायांनी धर्मसत्तेचा निषेध केला म्हणून त्यांना 'प्रॅाटेस्टंट' असे म्हटले जाई. यातून पुढे ख्रिस्तीधर्मात प्रोटेस्टंट पंथ उदयास आला.

मार्टिन ल्युथर
मार्टिन ल्युथर

Tags:

इ.स. १४८३इ.स. १५४६ख्रिश्चनख्रिस्तीजन्मजर्मनजर्मनीधर्मनोव्हेंबर १०प्रोटेस्टंट पंथप्रोटेस्टंट सुधारणाफेब्रुवारी १८बायबलमृत्यु

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एकांकिकासातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीपन्हाळापहिले महायुद्धसावित्रीबाई फुलेरवींद्रनाथ टागोररामोशीवि.वा. शिरवाडकरशुभं करोतिराजकीय पक्षमराठी साहित्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारतत्त्वज्ञानभारताचे पंतप्रधान१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धअमेरिकेची संयुक्त संस्थानेउंबरइतर मागास वर्गहस्तमैथुनपारू (मालिका)ओझोनसोलापूर लोकसभा मतदारसंघरेल डबा कारखानारयत शिक्षण संस्थाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनर्मदा नदीआंब्यांच्या जातींची यादीरमाबाई आंबेडकरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महावीर जयंतीमकबूल फिदा हुसेनखासदारदौलताबादभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तपंकजा मुंडेविल्यम शेक्सपिअरपरभणी जिल्हानवग्रह स्तोत्रयोगासनसेवालाल महाराजमहात्मा फुलेसकाळ (वृत्तपत्र)श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगंगा नदीपुन्हा कर्तव्य आहेकडुलिंबअन्नप्राशनॐ नमः शिवायजन गण मनलोकशाहीगोवरइंदिरा गांधीवर्धा लोकसभा मतदारसंघव्यंजनभरड धान्यमहाराष्ट्रातील घाट रस्तेरायगड (किल्ला)भारतीय आडनावेएकविराआचारसंहिताप्रज्ञा विवर्धन स्तोत्रवाचनभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकेसरी (वृत्तपत्र)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअजित पवारउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघविहीरआरोग्यमुरूड-जंजिरारावणगाडगे महाराजसुतकगूगलभारतातील जातिव्यवस्थाचिपको आंदोलनभोर विधानसभा मतदारसंघ🡆 More