मानववंशशास्त्र

मानवशास्त्र ही एक अभ्यासशाखा आहे.

उत्ख्नननात सापडणा-या अस्थी किंवा अवशेषांचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो याला "मानवशास्त्र" म्हणतात.

मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो. मानवाचे पूर्वज, त्याची स्वभाववैशिष्टय़े, मानवी वागणूक, मानवी समुदायातील भिन्नता व वेगळेपण, मानवी उत्क्रांतीचा समाजबांधणी व संस्कृतीवर परिणाम यांसारख्या विषयांचा अभ्यास मानववंशशास्त्रात केला जातो. हा अभ्यास करतांना मानवाचा उगम, भौतिक वैशिष्टय़े, रीती, भाषा , परंपरा, वस्तुसंचय तसेच सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धा व पद्धती आदी विषयांचा समावेश होतो. समाजशास्त्र, विकास, अर्थशास्त्र, गुन्हेविषयक मानसशास्त्र व कायदेव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता या सर्वात मानववंशशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो

सामाजिक- सांस्कृतिक मानववंशशास्त्र

मानवाच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. यामध्ये समूहाच्या मैत्रीसंबंधांचा, बांधीलकीचा, जमातीचा, समुदायाच्या एकत्रित येण्याच्या वा समाज म्हणून एकत्र होण्याचा अभ्यास केला जातो.

जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र

शरीरातील बदल व शारीरिक गुणधर्म यांचे निरीक्षण व मोजमाप करून अभ्यास केला जातो. यावरून जीवशास्त्रीय उत्क्रांतीवरच्या टप्प्याचा अभ्यास केला जातो.

पुरातत्त्वीय मानववंशशास्त्र

शिलालेख, त्या काळातील भांडी, हाडे आदीवरून त्या काळातील संस्कृतीचा अभ्यास यात केला जातो.

भाषिक मानववंशशास्त्र

भाषेच्या उगमाचा व विकासाचा अभ्यास केला जातो. यामध्ये लेखी व बोलीभाषांचा समावेश होतो.

उपयोजित मानववंशशास्त्र

यामध्ये मानववंशशास्त्रीय अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीचा उपयोग सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी केला जातो.



संदर्भ

Tags:

मानववंशशास्त्र सामाजिक- सांस्कृतिक मानववंशशास्त्र जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र पुरातत्त्वीय मानववंशशास्त्र भाषिक मानववंशशास्त्र उपयोजित मानववंशशास्त्र संदर्भमानववंशशास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लातूर लोकसभा मतदारसंघविल्यम शेक्सपिअरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीचोखामेळाकरवार्षिक दरडोई उत्पन्नययाति (कादंबरी)घोणसभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमांगसात आसरापुन्हा कर्तव्य आहेन्यूटनचे गतीचे नियमजगातील देशांची यादीचलनवाढशिखर शिंगणापूरसोनारओझोनअहिल्याबाई होळकरतरसलहुजी राघोजी साळवेभारतीय तत्त्वज्ञानशिवा (मालिका)वर्णनात्मक भाषाशास्त्रमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारताची संविधान सभाउष्माघातसंवादिनीनाटकभारतीय जनता पक्षअमरावतीमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेवारली चित्रकलाआर्थिक विकासमहाराष्ट्राचे राज्यपालओमराजे निंबाळकरनेहरू युवा केंद्र संघटनभारतातील मूलभूत हक्कपंकज त्रिपाठीक्रिकेट मैदानजळगाव जिल्हागंगा नदीरस (सौंदर्यशास्त्र)पृथ्वीचे वातावरणरत्‍नागिरी जिल्हाकोकणदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसंजू सॅमसनलॉरेन्स बिश्नोईनागपूर लोकसभा मतदारसंघराजरत्न आंबेडकरसोनेनांदेडसंगीतातील रागसंगीतजवसएकनाथ शिंदेकथावाचनकेदारनाथ मंदिरअष्टांगिक मार्गविनयभंगऊसभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीशुभं करोतिअभंगसज्जनगडरक्तग्राहक संरक्षण कायदाराष्ट्रीय सेवा योजनामेष रासभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याजिजाबाई शहाजी भोसलेसुजय विखे पाटीलसूर्यप्रेरणा🡆 More