महान कुरुश

दुसरा कुरुश ऊर्फ महान कुरुश (अन्य नावे: सायरस द ग्रेट ; जुनी फारसी: 𐎤𐎢𐎽𐎢𐏁 , कुरुश, आधुनिक फारसी: کوروش بزرگ , कुरोश-ए-बोजोर्ग ;) (अंदाजे इ.स.पू.

६०० किंवा इ.स.पू. ५७६ - इ.स.पू. ५३०) हा वर्तमान इराण व नजीकच्या भूप्रदेशांवर हखामनी साम्राज्य स्थापणारा सम्राट होता. कुरुशाच्या राजवटीत हखामनी राज्याच्या सीमा पश्चिमेस भूमध्य सागरी परिसरातील वर्तमान तुर्कस्तानापासून पूर्वेकडे सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारल्या. जुन्या जगात तोवर उभे राहिलेले ते सर्वांत मोठे साम्राज्य होते.

महान कुरुश
महान कुरुशाच्या राजवटीत हखामनी साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा दाखवणारा नकाशा : पश्चिमेस तुर्कस्तान, इस्राएल, जॉर्जिया व अरबस्तानापासून पूर्वेकडे कझाकस्तान किर्गिझस्तान, पाकिस्तानातील सिंधू नदीचे खोरे व ओमानापर्यंतचा प्रदेश.

बाह्य दुवे

महान कुरुश 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "इराण चेंबर सोसायटीचे अधिकृत संकेतस्थळ - महान कुरुशाविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "पर्शियन डीएनए.कॉम - महान कुरुश" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

इ.स.पू. ५३०इ.स.पू. ५७६इ.स.पू. ६००इराणफारसी भाषाभूमध्य सागरसिंधू नदीहखामनी साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाभारतवर्धमान महावीरकेंद्रशासित प्रदेशनालंदा विद्यापीठकरमाळा विधानसभा मतदारसंघसत्यजित तांबे पाटीलहोळीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीपु.ल. देशपांडेबुलढाणा जिल्हाविठ्ठल रामजी शिंदेविकिपीडियाजन गण मनधुळे लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरदक्षिण दिशाविधान परिषदभारताच्या राष्ट्रपतींची यादीदिल्ली कॅपिटल्सहिंदू लग्नसर्वेपल्ली राधाकृष्णनराजकीय पक्षगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघतापी नदीमहाराष्ट्र शासनविमानवरी मिळे हिटलरलाराष्ट्रीय स्वयंसेवक संघपांडुरंग सदाशिव सानेमहिलांसाठीचे कायदेनक्षलवादअष्टविनायकआंब्यांच्या जातींची यादीपुणे लोकसभा मतदारसंघसोळा संस्कारमाळशिरस विधानसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावाम्हणीपाठ्यपुस्तकेलहुजी राघोजी साळवेमुरूड-जंजिराशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघवर्णमालासिकलसेलशिवनेरीभारताची अर्थव्यवस्थाशारदीय नवरात्रसूर्यश्रीनिवास रामानुजननाशिकआंतरराष्ट्रीय नाणेनिधीज्ञानेश्वरीधर्मो रक्षति रक्षितःरवींद्रनाथ टागोरहंसविधानसभा आणि विधान परिषदशाहू महाराजसुरेश भटराम गणेश गडकरीधर्मनिरपेक्षतामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीगणपत गायकवाडप्रज्ञा विवर्धन स्तोत्रयकृतभारत छोडो आंदोलनपसायदानवर्तुळपंढरपूरसांगोला विधानसभा मतदारसंघराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)संगीतकुणबीभोपळाशेतकरी कामगार पक्षमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)पुष्यमित्र शुंग🡆 More