मस्तिष्कावरणशोथ

मस्तिष्कावरणशोथ (इंग्लिश: Meningitis, मेनिन्जायटिस) हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे.

या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहीत असतो.

मस्तिष्कावरणशोथ
वर्गीकरण व बाह्यदुवे
मस्तिष्कावरणशोथ
आय.सी.डी.-१० G00–G03
आय.सी.डी.-९ 320322
मेडलाइनप्ल्स 000680
इ-मेडिसिन med/2613
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D008581

इतिहास

लक्षणे

या आजारात खालील लक्षणे असतात.

  • मान आखडणे,
  • ताप
  • प्रकाशभय, उजेड नकोसा वाटणे, दिवाभीतता
  • आवाज नकोसा वाटणे, आवाज सहन न होणे, ध्वनिभय
  • अस्वस्थता
  • त्वचेवर पुरळ येणे.
  • त्रीव्र डोकेदुखी,
  • उलटी आणि मळमळ,
  • वारंवार डोखे दुखी आणि संभ्रमावस्था.

आजाराची कारणे

हा आजार बहुतांशी विषाणुजन्य असतो.

तपासण्या:

१. रक्त तपासणी,

२.CT स्कॅन, MRI

३. मेंदू व मज्जारजुच्या भोवती असलेल्या आवरणाची चाचणी

४.घश्यातील लाळेच्या जंतुंची कृत्रिम वाढ 

वर्गीकरण

उपचार:

प्रतिजैविकांचा वापर,

असिटोअमिनोफेन (पॅरासिटामोल),

स्टिरॉइड्स,

आढळ

Tags:

मस्तिष्कावरणशोथ इतिहासमस्तिष्कावरणशोथ लक्षणेमस्तिष्कावरणशोथ आजाराची कारणेमस्तिष्कावरणशोथ तपासण्या:मस्तिष्कावरणशोथ १. रक्त तपासणी,मस्तिष्कावरणशोथ २.CT स्कॅन, MRIमस्तिष्कावरणशोथ ३. मेंदू व मज्जारजुच्या भोवती असलेल्या आवरणाची चाचणीमस्तिष्कावरणशोथ ४.घश्यातील लाळेच्या जंतुंची कृत्रिम वाढ मस्तिष्कावरणशोथ वर्गीकरणमस्तिष्कावरणशोथ उपचार:मस्तिष्कावरणशोथ आढळमस्तिष्कावरणशोथमेंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इतिहासाच्या अभ्यासाची साधनेशिवनेरीसुजय विखे पाटीलसूत्रसंचालनअमोल कोल्हेव्यावसायिक अर्थशास्त्ररायगड (किल्ला)महाराष्ट्रातील आरक्षणबखरमराठाअमरावतीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनधर्मनिरपेक्षताभारतीय पंचवार्षिक योजनामाढा विधानसभा मतदारसंघवासुदेव बळवंत फडकेमराठीतील बोलीभाषापृथ्वीच्या अंतरंगाची रचनामहाराष्ट्रखडकविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीजागतिकीकरणजन गण मनसूर्यमालामराठी संतअर्जुन पुरस्कारबलुतेदारसज्जनगडताराबाई शिंदेखंडोबानामकुटुंबनियोजनमहाबलीपुरम लेणीअश्वत्थामाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीगोपीनाथ मुंडेकिरवंतसर्वनामराजाराम भोसलेअखिल भारतीय मुस्लिम लीगमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीहवामानमाढा लोकसभा मतदारसंघनामदेवदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमटकाहोमी भाभासमुपदेशनप्रेरणामहाबळेश्वर२०१९ लोकसभा निवडणुकाघुबडभरती व ओहोटीईमेलज्ञानपीठ पुरस्कारतलाठीभारताची अर्थव्यवस्थाखडकवासला विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमराठी नावेअमेरिकेची संयुक्त संस्थानेगोरा कुंभारमुंजहवामान बदलविशेषणटोपणनावानुसार मराठी लेखकभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमौर्य साम्राज्यजिल्हा परिषदलोकमान्य टिळकभारत छोडो आंदोलनसचिन तेंडुलकरअजित पवारकाळाराम मंदिर सत्याग्रहनिवडणूकसमर्थ रामदास स्वामीअमरावती जिल्हाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ🡆 More