मलयाळ मनोरमा

मलयाळ मनोरमा (मल्याळम: മലയാള മനോരമ) हे एक मल्याळी भाषेतील केरळातून प्रकाशित होणारे दैनिक व मासिक आवृत्तीतून निघणारे नियतकालिक आहे, तसेच मासिकाच्या स्वरूपात देखील प्रकाशित होते.

केरळमधील पत्तनम्तिट्टा ह्या ठिकाणी मलयाळ मनोरमाचे मुख्यालय आहे. मलयाळ मनोरमा हे सर्वात प्रथम मार्च १४, इ.स. १८९० साली साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झाले. सध्या त्याचा खप १.६ कोटी प्रतींहून अधिक आहे. साधारणपणे १८-२० लाखांहून अधिक दैनंदिन खपाचे मलयाळ मनोरमा दैनिक आहे. वार्षिक नियतकालकांमध्ये भारतातील सर्वाधिक खपाची अशी "दि वीक" (इंग्रजी) आणि "मनोरमा इयरबूक" (इंग्रजी) ही दोन्ही प्रकाशने मनोरमा संघटनेची आहेत.

प्रकाशन आवृत्या

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १८९०केरळपत्तनम्तिट्टामल्याळममल्याळम भाषामार्च १४

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुत्राबोधिसत्वमराठी भाषाभारतीय पंचवार्षिक योजनामहाराष्ट्रातील स्थानिक शासनगणपतीत्र्यंबकेश्वरभारतीय निवडणूक आयोगसेंद्रिय शेतीहापूस आंबाहिंगोली लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेभाषालंकारजागतिक पुस्तक दिवसजन गण मनमराठीतील बोलीभाषामासिक पाळीराजकीय पक्षमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेकल्याण (शहर)दशावतारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमाळशिरस विधानसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघपाणीराजगडमूळव्याधजे.आर.डी. टाटाकबूतरमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीखुला प्रवर्गहवामान बदलबाळरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघकासारजैवविविधताप्राण्यांचे आवाजमहाराष्ट्र विधान परिषदहरितगृह परिणामउपभोग (अर्थशास्त्र)कर्करोगसंगीतातील घराणीपर्यावरणशास्त्रअशोक चव्हाणनामनैसर्गिक पर्यावरणसमीक्षाभारतीय प्रजासत्ताक दिनराज्यपालऔरंगजेबरामायणजगातील देशांची यादीरामजागतिकीकरणभारतातील शासकीय योजनांची यादीनाचणीधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्रातील घाट रस्तेबासरीशाळाकादंबरीअशोकस्तंभसुषमा अंधारेविशेषणनारळभैरी भवानीभगतसिंगगोरा कुंभारजागतिक दिवसबहुराष्ट्रीय कंपनीराजरत्न आंबेडकरपारू (मालिका)नृत्यगोदावरी नदीपुरस्कारकथाजहांगीरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी🡆 More