मदीना

मदीना (अरबी भाषा: اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة) ही सौदी अरेबिया देशाच्या मदीना प्रांताची राजधानी आहे.

मोहम्मद पैगंबराच्या थडग्याचे स्थान असलेले मदीना मक्केखालोखाल मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. मक्केप्रमाणे येथे देखील मुस्लिमेतर धर्माच्या लोकांना प्रवेशबंदी आहे.

मदीना
اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة
सौदी अरेबियामधील शहर
मदीना is located in सौदी अरेबिया
मदीना
मदीना
मदीनाचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 24°28′N 39°36′E / 24.467°N 39.600°E / 24.467; 39.600

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत मदीना
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ २९३ चौ. किमी (११३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,९९५ फूट (६०८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ११,८०,७७०
  - घनता २,००० /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.amana-md.gov.sa/

मदीना शहर मक्केसोबत तसेच जेद्दाहच्या किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत ४५३ किमी लांबीच्या मक्का-मदीना द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे.

बाह्य दुवे

Tags:

अरबी भाषाअल मदीना प्रांतमक्कामुस्लिम धर्ममोहम्मद पैगंबरसौदी अरेबिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गंगा नदीजिल्हाधिकारीवित्त आयोगबहिर्जी नाईकआनंदराज आंबेडकरमाढा लोकसभा मतदारसंघरामलिंगभावप्रथमोपचारअलिप्ततावादी चळवळजवपहिले महायुद्धविधानसभासाखरपुडाऊसगणपती१४ एप्रिलभारतीय अंतराळ संशोधन संस्थाडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारकसिंहमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशेळी पालनबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरशनिवार वाडाफुटबॉलघुबडसोळा संस्कारकर्करोगकांजिण्यागजानन महाराजमांजरसांगोला विधानसभा मतदारसंघउदयनराजे भोसलेदत्तात्रेयशिखर शिंगणापूरहोळीलॉरेन्स बिश्नोईडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीखेकडावर्तुळसंगणक विज्ञानपुणे जिल्हाशुभं करोतिसंयुक्त राष्ट्रेभैरी भवानीभारताचा इतिहासभारतीयसूर्यफूलनातीमहाराष्ट्राचे राज्यपालकाळाराम मंदिरविठ्ठलकाळाराम मंदिर सत्याग्रहटोमॅटो१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धवाघसेंद्रिय शेतीअजिंक्य रहाणेनरसोबाची वाडीसातारा लोकसभा मतदारसंघभारत सरकार कायदा १९३५महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीजवाहरलाल नेहरूभारतामधील बौद्ध धर्मआदिवासीभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीभारतातील शासकीय योजनांची यादीचंद्रलावणीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीसिंहगडहळददलितभारतातील समाजसुधारकभीम ध्वजकायदेपंडित🡆 More