बालेश्वर

बालेश्वर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.

राजधानी भुवनेश्वर पासून ते सुमारे १९४ किलोमीटर (१२१ मैल) लांब आहे. हे बालासोर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या गावापासून चांदिपूर समुद्रकिनारा जवळ आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे या शहराच्या दक्षिणेस सुमारे १८ किमीवर चाचणी क्षेत्र आहे. येथे अनेक क्षेपणास्त्राची चाचणी केल्या जाते.

हे शहर बालेश्वर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

Tags:

ओडिशाक्षेपणास्त्रबालासोर जिल्हाभारतभुवनेश्वरसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ह्या गोजिरवाण्या घरातबडनेरा विधानसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीत्र्यंबकेश्वरराज्यसभाकाळभैरवराणी लक्ष्मीबाईमराठी भाषा गौरव दिनराजकीय पक्षनगर परिषदसर्वनामराज्यपाललसीकरणराष्ट्रवादी काँग्रेस पक्षदीनानाथ मंगेशकरअक्षय्य तृतीयासोवळे (वस्त्र)महानुभाव पंथपेशवेकळंब वृक्षभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघसूर्यनमस्कारभारूडलालन सारंगशांता शेळकेविठ्ठलताराबाईसुशीलकुमार शिंदेपृथ्वीचे वातावरणसप्तशृंगी देवीसुतकबहुराष्ट्रीय कंपनीगर्भाशयगोवाभीमराव यशवंत आंबेडकरसिंधुताई सपकाळसुप्रिया सुळेझाडबारामती लोकसभा मतदारसंघभगवद्‌गीतावि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्र गीतनिलेश लंकेहातकणंगले लोकसभा मतदारसंघईमेलघुबडमुलाखतगौतम बुद्धप्राजक्ता माळीराजगडभारतज्योतिबा मंदिरमराठी लोकवृत्तपत्रबहिणाबाई चौधरीरायगड जिल्हावर्तुळआलेचैत्रगौरीमिठाचा सत्याग्रहजालियनवाला बाग हत्याकांडराष्ट्रीय कृषी बाजारशिक्षणईशान्य दिशाजागतिकीकरणअंधश्रद्धापंढरपूरबच्चू कडूहनुमानशिव जयंतीविशेषणभारतीय संसदजय मल्हारहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र पोलीसचाफाक्लिओपात्रालता मंगेशकरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने🡆 More