बांगलादेशमधील हिंदू धर्म

बांगलादेशामध्ये हिंदू धर्म हा इस्लाम नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे.

भारत व नेपाळ यानंतर बांग्लादेश हे तिसरे हिंदू धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. बांगलादेशातील २०११ च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येत ८.९६% प्रमाण हिंदूंचे असून त्यांची लोकसंख्या १,२४,९२,४२७ एवढी आहे.

वर्षनिहाय हिंदू लोकसंख्या

बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९०१ ९५,४६,२४०
इ.स. १९११ ९९,३९,८२५ +४%
इ.स. १९२१ १,०१,७६,०३० +२%
इ.स. १९३१ १,०४,६६,९८८ +२%
इ.स. १९४१ १,१७,५९,१६० +१२%
इ.स. १९५१ ९२,३९,६०३ −२१%
इ.स. १९६१ ९३,७९,६६९ +१%
इ.स. १९७४ ९६,७३,०४८ +३%
इ.स. १९८१ १,०५,७०,२४५ +९%
इ.स. १९९१ १,११,७८,८६६ +५%
इ.स. २००१ १,१३,७९,००० +१%
इ.स. २०११ १,२४,९२,४२७ +९%
*बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धामुळे १९७१ ची जणगणना पुढे लांबवली गेली.
हिंदू धर्माशी निगडित लेख
बांगलादेशमधील हिंदू धर्म हिंदू धर्म

हिंदू धर्म

चित्रदालन

बांगलादेशमधील हिंदू धर्म 
शंकराचे मंदिर, पुथिया, राजशाही
बांगलादेशमधील हिंदू धर्म 
ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर, ढाका
बांगलादेशमधील हिंदू धर्म 
धमराई येथील रथयात्रा
बांगलादेशमधील हिंदू धर्म 
ढाकामधील दुर्गापूजा

घटणारे हिंदूंचे प्रमाण

बांगलादेशमध्ये घटणारी हिंदू लोकसंख्या
वर्ष टक्केवारी (%)
१९०१ ३३.००
१९११ ३१.५०
१९२१ ३०.६०
१९३१ २९.४०
१९४१ २८.००
१९५१ २२.०५
१९६१ १८.५०
१९७४ १३.५०
१९८१ १२.१३
१९९१ १०.५१
२००१ ९.२०
२०११ ८.९६

बाह्य दुवे

Tags:

बांगलादेशमधील हिंदू धर्म वर्षनिहाय हिंदू लोकसंख्याबांगलादेशमधील हिंदू धर्म चित्रदालनबांगलादेशमधील हिंदू धर्म घटणारे हिंदूंचे प्रमाणबांगलादेशमधील हिंदू धर्म बाह्य दुवेबांगलादेशमधील हिंदू धर्मइस्लामनेपाळबांग्लादेशभारतहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुणेसचिन तेंडुलकरपूर्व दिशामहावीर जयंतीपुणे करारबसवेश्वरपर्यावरणशास्त्रकल्याण (शहर)महाराष्ट्र दिनप्रार्थनास्थळभारताचा ध्वजगजानन महाराजशेतकरी कामगार पक्षटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळदशरथहिंदू विवाह कायदागुप्त साम्राज्यमुघल साम्राज्यभीमराव यशवंत आंबेडकरगोपाळ कृष्ण गोखलेकावळारक्तआंतरराष्ट्रीय नाणेनिधीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीजिजाबाई शहाजी भोसलेॐ नमः शिवायसेंद्रिय शेतीभरड धान्यविठ्ठल रामजी शिंदेजीवनसत्त्वमराठी भाषा दिनभारताचा इतिहासतुकडोजी महाराजराजकारणमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाकांजिण्यारामजी सकपाळप्रीमियर लीगपटकथानिरोष्ठ रामायणमराठीतील बोलीभाषाराम नवमी दंगलमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेपिंपळशिखर शिंगणापूरलातूर जिल्हाइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील किल्लेभाऊराव पाटीलतुळशीबाग राम मंदिरवीणानामदेवप्रेरणासूर्यमालामहाराष्ट्रातील नद्यांची यादीपोलीस पाटीलगगनगिरी महाराजकेंद्रशासित प्रदेशनंदुरबार लोकसभा मतदारसंघशिव जयंतीपोहरादेवीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनरामायणाचा काळसांगोला विधानसभा मतदारसंघपश्चिम दिशाराजरत्न आंबेडकरमांगमूळ संख्याविंचूदौलताबादचाफाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशजुमदेवजी ठुब्रीकरसोलापूर🡆 More