फुफ्फुस

आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो ती हवा ज्या आंतर इंद्रियांच्या मार्फत घेतली जाते त्यांना म्हणतात.आपल्याला दोन फुफ्फुसे असतात.त्या दोन फुफ्फुसांमध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते.डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते .

फुफ्फुस
वराहाचेफुफ्फुस
फुफ्फुस
मानवीफुफ्फुस

उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते.श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळी सारखे आंतरेन्द्रिय असते.त्याला श्वासांनालिका म्हणतांत.श्वसन नलिकेला पुढे दोन फाटे फुटतात त्याना श्वसनी म्हणतात .श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडी प्रसरण पावतात.त्यामुळे छाती फुगते.हृदय आणि फुफ्फुसे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहे.ती वाक्षपोकळीतील पिंजऱ्यात असतात.म्हणून ती सुरक्षित असतात.

फुप्फुस हा श्वास घेणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातील मुख्य अवयव आहे. फुफ्फुसाच्या द्वारे, नाकावाटे आत घेतलेल्या हवेतील प्राणवायू, वायुकोष्ठिकांच्या साहाय्याने रक्तात शोषून घेतला जातो. त्यानंतर हवेतील उरलेले घटक आणि तयार झालेला कार्बन-डाय-ऑक्साईड फुफ्‍फुस परत नाकावाटे बाहेर सोडते.

रचना

कार्य

फूफ्फुस मानवी शरीरातील श्वसनक्रिया पार पाडते. रक्तामधील हिमोग्लोबिनमधील ऑक्सिजन देवाणघेवाण करण्यासाठी मदत करते.

अधिक वाचन

बाह्य दुवे

Tags:

फुफ्फुस रचनाफुफ्फुस कार्यफुफ्फुस अधिक वाचनफुफ्फुस बाह्य दुवेफुफ्फुस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वेदगणपती स्तोत्रेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपुणेजागतिकीकरणव्यायामसोलापूर जिल्हाकाजूमुद्रितशोधनशरद पवारश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीऋतूवसंतशिक्षणकालभैरवाष्टकबीबी का मकबराभारतीय रिझर्व बँकआदिवासीगांडूळ खतमराठी भाषा गौरव दिनआंबेडकर जयंतीस्वादुपिंडगौतम बुद्धकेळभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगबसवेश्वरव्यवस्थापनभरतनाट्यम्उद्धव ठाकरेकृष्णा नदीलोकमतसमाजशास्त्रकमळनांगरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीलिंबूपन्हाळाकुष्ठरोगनवग्रह स्तोत्रसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनगर परिषदमोरघृष्णेश्वर मंदिरजन गण मनकोल्हापूर जिल्हाग्राहक संरक्षण कायदाधर्मो रक्षति रक्षितःहिंगोली लोकसभा मतदारसंघजय श्री रामपुरस्कारताराबाईउन्हाळावल्लभभाई पटेलमहाराष्ट्रातील पर्यटनजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामाहिती अधिकारमहाड सत्याग्रहसर्वेपल्ली राधाकृष्णनशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकघोणससुभाषचंद्र बोसश्रीनिवास रामानुजनलोकमान्य टिळकरामटेक लोकसभा मतदारसंघहरभरास्मृती मंधानासम्राट हर्षवर्धनएकनाथअजिंठा लेणीपरभणी जिल्हागाडगे महाराजशीत युद्धराम सातपुतेशहाजीराजे भोसलेदहशतवादब्राझीलचा इतिहास🡆 More