प्राचीन इजिप्त संस्कृती

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती.

साधारणपणे इ.स.पू. ३१५० च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते. पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला. या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले. खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळया लोकात जातो . तेथे त्याला नव्याने मिळणारे आयुष्य चिरंतन असते , असा प्राचीन इजिप्शियनांचा ठाम विश्वास होता. इजिप्शियनांच्या मते मृत्यू ही जीवनाची सुरुवात होती. त्यामुळे या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण दागिने मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा येथे होती. इजिप्तमध्ये प्राचीन काळी हायरोग्लिफक्स ही चित्रलिपी वापरली जात असे. वनस्पतीपासून तयार केलेल्या ‘पपॅरस’ नावाच्या कागदावर लिखाण केलं जात असे.

प्राचीन इजिप्त संस्कृती
गिझाचे पिरॅमिड
प्राचीन इजिप्त संस्कृती
प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)

पिरॅमिड

गिझाचे पिरॅमिड सर्व पिरॅमिडपैकी सर्वात जुने व सर्वात मोठे पिरॅमिड असून, जगातील प्राचीन सात आश्चर्यापैकी सर्वात जुने आश्चर्य समजले जाते.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

  • "Egyptians" (इंग्रजी भाषेत). बी.बी.सी. हिस्ट्री.

Tags:

प्राचीन इजिप्त संस्कृती पिरॅमिडप्राचीन इजिप्त संस्कृती हे सुद्धा पहाप्राचीन इजिप्त संस्कृती संदर्भ आणि नोंदीप्राचीन इजिप्त संस्कृती बाह्य दुवेप्राचीन इजिप्त संस्कृतीआफ्रिकाइ.स.पू. ३१इजिप्तकागददागिनेनाइल नदीफॅरोमृत्यूरोमन साम्राज्यवनस्पती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमित शाहक्लिओपात्राविशेषणशाहू महाराजभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहिमालयवृषणनवनीत राणासातवाहन साम्राज्यमाहितीबदकजास्वंदनदीपद्मविभूषण पुरस्कारझाडप्रतापगडमराठवाडाकुत्रासोनम वांगचुकअजिंठा लेणीकोल्हापूरहृदयमहाराष्ट्र केसरीअंदमान आणि निकोबार बेटेशरद पवारम्हणीलगोऱ्याशिक्षणश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीऔंढा नागनाथ मंदिरअडुळसामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीअल्बर्ट आइन्स्टाइनमासाविठ्ठलडाळिंबहेमंत गोडसेलाला लजपत रायमहाराष्ट्रामधील जिल्हेब्राझीलची राज्येवरुण गांधीमुंजपोपटदौलताबादपोक्सो कायदामहाराष्ट्र पोलीससिंहशिवनेरीइंदुरीकर महाराजउजनी धरणभगवद्‌गीताफूलमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)भीमाशंकरचाफेकर बंधूजिल्हा परिषदमराठा घराणी व राज्येपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरअतिसारगणपती स्तोत्रेऋग्वेदराष्ट्रवादी काँग्रेस पक्षकवितागोपाळ गणेश आगरकरपसायदानकेंद्रीय लोकसेवा आयोगराजरत्न आंबेडकरग्रहवासुदेव बळवंत फडकेअनंत कान्हेरेतेजश्री प्रधानसायना नेहवालमोहोळ विधानसभा मतदारसंघकांदाकडुलिंबकोरफडसांगली लोकसभा मतदारसंघ🡆 More