प्राकृतिक भूगोल

प्राकृतिक भूगोल ही भूगोलशाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचा पुराव्यात्मक अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे.

यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

प्राकृतिक भूगोलाची शाखा करण्यात येणारे अध्ययन
भूरुपशास्त्र (Geomorphology) पृथ्वीचा पृष्ठभाग
हवामानशास्त्र ( Climatology) हवामान
समुद्रशास्त्र (Oceanography) सागर आणि उपसागर
जैवभूगोलशास्त्र वनस्पती व प्राणी
मृदाभूगोल मृदा
जलावरणशास्त्र (Hydrology) जलचक्र, पाण्याचे विविध स्रोत
पर्यावरणीय भूगोल (Environmental geography) पर्यावरण

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढसातारा जिल्हागडचिरोली जिल्हापद्मसिंह बाजीराव पाटीलसंत तुकारामपारनेर विधानसभा मतदारसंघपाठ्यपुस्तकेसंगीतातील घराणीमहाराष्ट्रातील लोककलासोळा संस्कारगालफुगीमहानुभाव पंथ२०१९ लोकसभा निवडणुकान्यूझ१८ लोकमतभद्र मारुतीफुलपाखरूव्यायामरोहित शर्माशरीफजीराजे भोसलेरामजी सकपाळखडकवासला विधानसभा मतदारसंघमानवी हक्कआर्थिक विकासदुसरे महायुद्धअर्जुन वृक्षगुढीपाडवारतन टाटामहाराष्ट्र गीतव्यवस्थापनइंदिरा गांधीअष्टविनायकसोळा सोमवार व्रतमुंजजायकवाडी धरणकुत्रासुजात आंबेडकरनांदेड लोकसभा मतदारसंघबँकमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीधनुष्य व बाणलोणार सरोवरसंगीतमराठी भाषाकांजिण्याज्ञानपीठ पुरस्कारनियोजनभगतसिंगमधुमेहस्वरपुस्तकजळगाव जिल्हाभारताचा ध्वजऔरंगजेबशहाजीराजे भोसलेतत्त्वज्ञानकरवंदयशवंत आंबेडकरउदयनराजे भोसलेकबड्डीमहाड सत्याग्रहमासिक पाळीहोमी भाभाकथाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षबाळासाहेब विखे पाटीललोकमान्य टिळकभूगोलहिंदू धर्मभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीसमासदक्षिण दिशानागपूरद्वीपकल्पशुभेच्छामुंबई उच्च न्यायालयसुभाषचंद्र बोसकलाउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहे🡆 More