प्रतिभा रे

डॉ.

प्रतिभा रे (जन्म : ॲलाबोल-कटक जिल्हा, ओरिसा, दिनांक २१ जानेवारी १९४३) या ओडिया भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांचे वडील पुरुषोत्तम दास गांधीवादी असल्याने डॉ. प्रतिभा रे यांच्या साहित्यावर त्या विचारसरणीची छाप आहे. घरात वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असलेल्या प्रतिभाताई वयाच्या नवव्या वर्षीच लिहू लागल्या. त्या एम.ए., एम.एड., आणि शिक्षणाच्या मानसशास्त्रात पीएच.डी. आहेत. ओरिसातील आदिवासी समाजातील गुन्हेगारीवर प्रतिभा रे यांनी संशोधन केले आहे.

प्रतिभा राय
प्रतिभा रे
प्रतिभा राय
जन्म २१ जानेवारी, १९४३ (1943-01-21) (वय: ८१)
ओडिशा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा उडिया
साहित्य प्रकार काव्य, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती ‘शील पद्म’
‘जगयासेनी’
‘पुण्यतोय’
‘नीलतृष्णा’
‘भागाबनारा देश’
'सास्था सती'
पती अक्षयचंद्र राय
पुरस्कार पद्मश्री (इ.स. २००७)
साहित्य अकादमी (इ.स. २०००)
ज्ञानपीठ (इ.स. २०११)

डॉ. प्रतिभा रे याच्या १८ कादंबऱ्या, ३ प्रवासवर्णने, आणि २२ कथासंग्रह आहेत. त्यांच्या साहित्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्या ग्रामीण भागातही खूप विकल्या जातात.

प्रतिभा रे यांचे साहित्य

  • अपरिचिता (कादंबरी). या कादंबरीवर चित्रपट निघाला आहे.
  • बर्षा
  • बसंत बैशाख (१९७४)
  • यज्ञसेनी (कादंबरी)

पुरस्कार

बाह्य दुवे

  • "प्रतिभा राय यांचे संकेतस्थळ" (इंग्रजी भाषेत).

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाक्यअष्टविनायकपूर्व दिशामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनवग्रह स्तोत्रमराठी नावेवस्तू व सेवा कर (भारत)विनोबा भावेसंख्याभारताचे उपराष्ट्रपतीज्वालामुखीरायगड (किल्ला)अमरावतीपरभणी लोकसभा मतदारसंघजलसिंचन पद्धतीपृथ्वीचा इतिहासचैत्र पौर्णिमामाळशिरस विधानसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीपुणे लोकसभा मतदारसंघअमित शाहलहुजी राघोजी साळवेनेवासामटकामहावीर जयंतीहॉकीकोरफडवेरूळ लेणीमण्यारमहाराष्ट्र पोलीसभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसुतकमहाराष्ट्राचा इतिहासमहानुभाव पंथनाचणीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपर्यावरणशास्त्रबलवंत बसवंत वानखेडेसुप्रिया सुळेशिवाजी गोविंदराव सावंतमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाअष्टांगिक मार्गसंयुक्त महाराष्ट्र चळवळजिंतूर विधानसभा मतदारसंघनरसोबाची वाडीजळगाव लोकसभा मतदारसंघसंगीतातील घराणीलोकमान्य टिळकविधानसभाव्यंजनपोवाडाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)काळूबाईकुत्राजळगावलातूर लोकसभा मतदारसंघऊसमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीहिंदू धर्मसाडेतीन शुभ मुहूर्तधर्मनिरपेक्षतारामायणजिल्हा परिषदमातीवर्तुळज्वारीइतर मागास वर्गमतदानपळसनिबंधमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहेंद्र सिंह धोनीभारतीय अंतराळ संशोधन संस्थामधुमेहजवऋतू🡆 More