पर्वत

पर्वत हे नाव नैसर्गिकरित्या इतर भूस्तराहून उंच असलेल्या भौगोलिक रचनेसाठी वापरले जाते.

समुद्रसपाटीपासून उंचीनुसार पर्वत डोंगर व टेकडीपेक्षा उंच असतात. बरेचदा पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखराच्या स्वरूपाचा असतो. तसेच बव्हंशी पर्वत एखाद्या पर्वतरांगेचा भाग असतात.

पर्वत
मॉंट ब्लॅंक हा आल्प्स पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वत आहे.
चित्र:K2, Mount Godwin Austen, Chogori, Savage Mountain.pdf
हिमालयामधील के२ पर्वत.

हिमालयामधील माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत असून त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ८,८४८ मी (२९,०२९ फूट) इतकी आहे २१,१७१ मी (६९,४५९ फूट) उंची असलेला मंगळ ग्रहावरील ऑलिंपस मॉन्स हा सूर्यमालेमधील सर्वात उंच पर्वत मानला जातो.

सर्वमान्य व्याख्यांनुसार पृथ्वीवरील २४ टक्के भूभाग पर्वतांनी व्यापला आहे. ह्यापैकी आशिया खंडात ६४ टक्के, युरोपा २५ टक्के, दक्षिण अमेरिका खंडात २३ टक्के ऑस्ट्रेलियामध्ये १७ टक्के तर आफ्रिकेत ३ टक्के जमिनीचा समावेश होतो.


पर्वत
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

टेकडीडोंगरपर्वतरांगसमुद्रसपाटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

टोपणनावानुसार मराठी लेखकनाममराठी व्याकरणकादंबरीत्र्यंबकेश्वरब्राझीलची राज्येयजुर्वेदव्हॉट्सॲपपी.टी. उषामहाराष्ट्र गीतययाति (कादंबरी)वडकिरवंतसंगणक विज्ञानरायगड लोकसभा मतदारसंघपर्यटनपंजाबराव देशमुखदूरदर्शनईशान्य दिशाहळदभारताच्या सरन्यायाधीशांची यादीबैलगाडा शर्यतकोकणभारतीय संविधानाची उद्देशिकाप्रीमियर लीगमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकेंद्रीय लोकसेवा आयोगपश्चिम महाराष्ट्रबिहु नृत्यलोकसभा सदस्यराहुल गांधीभूगोलपुणे जिल्हापर्यावरणशास्त्रनांदेड लोकसभा मतदारसंघतलाठीफणसमुखपृष्ठमहाराष्ट्राचा इतिहासभिवंडी लोकसभा मतदारसंघहिंदू लग्नसमासआळंदीसह्याद्रीस्त्रीशिक्षणवर्णभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तनीती आयोगसामाजिक समूहभारतातील जागतिक वारसा स्थानेसाडेतीन शुभ मुहूर्तबच्चू कडूसमर्थ रामदास स्वामीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेप्रतापगडउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघअरविंद केजरीवालभारतीय रिपब्लिकन पक्षचवदार तळेभर्तृहरिमहाराष्ट्रातील नद्यांची यादीनकाशावंचित बहुजन आघाडीसम्राट अशोकहवामान बदलजायकवाडी धरणस्वादुपिंडउत्पादन (अर्थशास्त्र)शुद्धलेखनाचे नियमविधानसभापौगंडावस्थाफकिरामुलाखतशिव जयंतीसात आसरानैऋत्य मोसमी वारेपृथ्वी🡆 More