नैसर्गिक भाषा प्रक्रिया (नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग) ही संगणकीय विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व संगणकीय भाषाशास्त्राची शाखा आहे.
मनुष्य बोलू शकत असलेल्या भाषा, म्हणजेच नैसर्गिक भाषांचा व संगणकीय कार्यप्रणालीचा एकमेकांशी असलेल्या संबंधाच्या अभ्यासाबद्दल ही शाखा आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article नैसर्गिक भाषा प्रक्रिया, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.