निरोध: गर्भविरोधक

सर्वसामान्य भाषेत निरोध हे एक गर्भनिरोधक आहे.

निरोध हे पुरुष व स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध असते. पुरुषाने आपल्या शिश्नावर व स्त्रीने योनिच्या आत लावायचे असते.

निरोध: निरोधचा उपयोग, निरोध कोठे मिळेल?, निरोधचे प्रकार
निरोध
निरोध: निरोधचा उपयोग, निरोध कोठे मिळेल?, निरोधचे प्रकार
पुरुषांकरिताचा गुंडाळलेला निरोध
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत अवरोध
प्रथम वापर दिनांक इ.स. १९५५
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल २%
विशिष्ट असफल १० ते १८%
वापर
परिणामाची वेळ तात्पुरता
वापरकर्त्यास सूचना ...
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव होय
वजन वाढ नाही
फायदे वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता नाही
निरोध: निरोधचा उपयोग, निरोध कोठे मिळेल?, निरोधचे प्रकार
स्त्रियांकरिताचा निरोध

निरोधचा उपयोग

  • गर्भनिरोधक
  • यौन संचारित रोगांचा अटकाव.

निरोध कोठे मिळेल?

  • जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात कंडोम निशुल्क उपलब्ध असतात.
  • जवळील औषधांच्या दुकानात सुद्धा कंडोम विहित किमतीत मिळते.

कंडोम विकत घेताना लाजू नये.स्त्रियांनी आपल्या जीवन साथीसाठी कंडोम घेताना लाजू नये.

निरोधचे प्रकार

  • नैसर्गिक रबरापासून बनविलेले
  • प्राण्यांच्या त्वचा किंवा इतर अवयवांपासून बनविलेले.
  • कृत्रिम पॉलियुरेथीनपासून बनविलेले.

हे पण महत्त्वाचे

एड्स

Tags:

निरोध चा उपयोगनिरोध कोठे मिळेल?निरोध चे प्रकारनिरोध हे पण महत्त्वाचेनिरोध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सेवालाल महाराजतुकडोजी महाराजप्राण्यांचे आवाजदिनेश कार्तिकशिवनेरीस्वतंत्र मजूर पक्षरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआमदारअमेरिकेची संयुक्त संस्थानेनंदुरबार लोकसभा मतदारसंघएकनाथसूत्रसंचालनमहात्मा गांधीकर्नाटकहनुमान चालीसाबीड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील किल्लेकृष्णस्वामी समर्थयशवंत आंबेडकरदत्तात्रेयवस्तू व सेवा कर (भारत)बाळूमामाच्या नावानं चांगभलंनेट (परीक्षा)ओमराजे निंबाळकरनितंबसमाज माध्यमेमहाराष्ट्र विधान परिषदबागलकोट जिल्हासोनेकांजिण्यामुरूड-जंजिराकोयना धरणभारताचा इतिहासफुटबॉलबाळ ठाकरेसुषमा अंधारेअहमदनगर लोकसभा मतदारसंघलिंग गुणोत्तरभारतीय आडनावेअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघरोजगार हमी योजनाहोमरुल चळवळमाती प्रदूषणअहिल्याबाई होळकरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशुद्धलेखनाचे नियमदुर्योधनजलप्रदूषणभारतीय पंचवार्षिक योजनादेवेंद्र फडणवीसबच्चू कडूराष्ट्रपती राजवटमहात्मा फुलेकाळाराम मंदिर सत्याग्रहछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजय श्री रामकळंब वृक्षपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीनदीकाशी विश्वनाथ मंदिरपृथ्वीमहाराष्ट्रातील लोककलाभगतसिंगवर्तुळचंद्रताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचंद्रपूर लोकसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरझी मराठीवसंतराव दादा पाटीलनिलेश साबळेछगन भुजबळमहाराणा प्रतापजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)🡆 More