दुसरी कॅथरीन, रशिया

कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन तथा कॅथरीन द ग्रेट (२ मे, इ.स.

१७२९">इ.स. १७२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६) ही जुलै ९, इ.स. १७६२ ते आपल्या मृत्यूपर्यंत रशियन साम्राज्याची सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या पोलंडमधील(पूर्वीचे प्रशिया) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.

कॅथरीन द ग्रेट
दुसरी कॅथरीन, रशिया
दुसरी कॅथरीन हिचे फेदोर रोकोतोवने काढलेले चित्र
अधिकारकाळ ९ जुलै, इ.स. १७६२१७ नोव्हेंबर, इ.स. १७९६
राज्याभिषेक १२ सप्टेंबर, इ.स. १७६२
पूर्ण नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका
पदव्या दुसरी कॅथरीन
जन्म २ मे, इ.स. १७२९
स्टेटिन, प्रशिया
मृत्यू १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६
सेंट पीटर्सबर्ग, रशिया
पूर्वाधिकारी तिसरा पीटर
उत्तराधिकारी पहिला पॉल
वडील क्रिस्तियन ऑगस्टस
आई जोहाना एलिझाबेथ
पती तिसरा पीटर

परिचय

दुसरी कॅथरीन, रशिया 
कॅथेरिन दुसरी, रशिया

तिसरा पीटर म्हणजेच द ग्रँड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करून रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन ॲलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले.

एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करून कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला.

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

Tags:

इ.स. १७२९इ.स. १७६२इ.स. १७९६जुलै ९पोलंडप्रशियारशियन साम्राज्य१७ नोव्हेंबर२ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मांजरभारताचा स्वातंत्र्यलढामाळीलिंगभावसंत जनाबाईग्राहक संरक्षण कायदाजिल्हाधिकारीजागतिक दिवसविनायक दामोदर सावरकरसकाळ (वृत्तपत्र)अर्जुन पुरस्काररतन टाटाकडुलिंबसंयुक्त राष्ट्रेशेतकरीबृहन्मुंबई महानगरपालिकापोक्सो कायदाजिल्हा परिषदशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)व्यंजनपूर्व दिशाज्ञानपीठ पुरस्कारमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्र विधान परिषदराहुरी विधानसभा मतदारसंघसोनारबुलढाणा जिल्हावृद्धावस्थाअमित शाहराजगडनर्मदा नदीमाढा लोकसभा मतदारसंघशरीफजीराजे भोसलेभारताचे उपराष्ट्रपतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागपीपल्स एज्युकेशन सोसायटीअण्णा हजारेजिजाबाई शहाजी भोसलेप्राजक्ता माळीयूट्यूबसुषमा अंधारेसात बाराचा उताराउष्माघातउच्च रक्तदाबमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीलिंग गुणोत्तरहिंगोली जिल्हाछगन भुजबळउंबरगर्भाशयनृत्यरामटेक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीअजित पवारहिमालयभूकंपरक्तगटविनोबा भावेजागतिक व्यापार संघटनासविनय कायदेभंग चळवळवाक्यखडकवासला विधानसभा मतदारसंघवाचननास्तिकताब्राह्मण समाजअर्थसंकल्पउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरहिंदू कोड बिलअष्टविनायकगजानन दिगंबर माडगूळकरकर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धबलुतेदारबोधिसत्वतरसनेतृत्वधर्मनिरपेक्षता🡆 More