विकिपीडिया सांख्यिकी

विकिपीडिया सांख्यिकी

सांख्यिकी
सांख्यिकी

सांख्यिकी किंवा संख्याशास्त्र हे आकडेवारी (माहिती) जमविणे, तिचे विश्लेषण करणे, निष्कर्ष/अनुमान काढणे, स्पष्टीकरण देणे आणि ती सारांश रूपात प्रस्तुत करणे यासंबधीचे शास्त्र होय.

उपदालने

विकिपीडिया सांख्यिकी
विकिपीडिया सांख्यिकी
विकिपीडिया सांख्यिकी
विकिपीडिया सांख्यिकी
टप्पे
विकिपीडिया सांख्यिकी
सदस्य लेख वर्ग साचे टप्पे पाने

विशेष सांख्यिकी

मराठी विकिपीडियातील लेखांमध्ये संपादने करणाऱ्या सदस्यांच्या संपादनसंख्येतील काही आकडे
संपादने संपादक संख्या
> १,००,०००
५०,००१ - १,००,०००
२५,००१-५०,०००
१०,००१-२५,०००
५,००१-१०,००० ११
२,५०१-५००० १५
१,००१-२,५०० ४०
५०१-१,००० ४४
२५१-५०० ८५
१०१-५०० १८१
७३-१०० ९५

  • ही आकडेवारी १९ सप्टेंबर, २०२१ रोजची आहे.
  • ही संपादने फक्त लेखांवरील आहेत. इतर संपादने (चर्चा, साचे, वर्ग, इ.) यांत मोजलेले नाहीत.

अधिक माहिती येथे वाचा.

महत्वाचे सांख्यिकी टप्पे

टप्पे पार पडण्याचे अंदाज

  • विकिपीडिया सांख्यिकी झाले. ६०,००० लेखांचा टप्पा २१ ऑगस्ट, २०२० रोजी पार पडला.
  • विकिपीडिया सांख्यिकी झाले. ६३,३३३ लेखांचा टप्पा १४ ऑक्टोबर, २०२० रोजी पार पडला.
  • विकिपीडिया सांख्यिकी झाले. ६६,६६६ लेखांचा टप्पा २४ डिसेंबर, २०२० रोजी पार पडला.
  • विकिपीडिया सांख्यिकी झाले. ७७,७७७ लेखांचा टप्पा ३० जुलै, २०२१ रोजी पार पडला.

दूरवरचे टप्पे

मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत (१ मे, २००३ पासून) रोज सरासरी 12.543770384866 नवीन लेख तयार केले गेले आहेत.

मराठी विकिपीडियावर १९ जून, २०२० पासून रोज सरासरी 27.544807965861 नवीन लेख तयार केले गेले आहेत.

या अलीकडील वेगाने --

  • १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १२ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडेल.
  • २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २१ ऑगस्ट २०३४ रोजी पार पडेल.
  • ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १६ जून २०६४ रोजी पार पडेल.
  • १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २७ फेब्रुवारी २११४ रोजी पार पडेल.

दरदिवशी १० वेगाने

रोज सरासरी १० लेख तयार होण्याच्या वेगाने -

  • १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १५ मे २०२५ रोजी पार पडेल.
  • २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ३० सप्टेंबर २०५२ रोजी पार पडेल.
  • ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २० नोव्हेंबर २१३४ रोजी पार पडेल.
  • १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १३ ऑक्टोबर २२७१ रोजी पार पडेल.

लेख

मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१४८ लेख आहेत.

  • सगळ्यात मोठा लेख अमेरिकेच्या काउंट्यांची यादी हा ९,४७,५०३ (अंदाजे ९.५ मेगाबाइट) आकाराचा आहे.
  • सगळ्यात लहान लेख गुणोत्तर हा ११४ बाइट आकाराचा आहे.
  • लेखांचा सरासरी आकार ४,३९८ बाइट (४+ किलोबाइट) आहे.
  • लेखांचा मध्यांक (मीडियन) आकार २,७७० बाइट (२+ किलोबाइट) आहे.
  • सगळ्यात मोठे १% लेख सरासरी ७२,००६ बाइट तर मध्यांक ५५,४५६ बाइट आकारांचे आहेत.
  • सगळ्यात लहान १% लेख सरासरी १५३ बाइट तर मध्यांक १५८ बाइट आकारांचे आहेत.

  • ही माहिती १९ सप्टेंबर २०२१ ची आहे.
  • यात फक्त लेखांची सांख्यिकी मोजलेली आहे. इतर प्रकारच्या पानांची सांख्यिकी (वर्ग,साचे,चर्चा, इ.) यात मोजलेली नाही.

तुम्ही काय करू शकता

  • सांख्यिकी रसिक किंवा अभ्यासक म्हणून तुम्ही येथे अनेक प्रकारच्या सांख्यिकी वाचू शकता. ही आकडेवारी तुम्ही आपल्या मित्रमंडळींमध्ये, सोशल मीडियावर प्रसारित करू शकता किंवा सहज संभाषणांमध्ये वापरुन तुम्ही किती चाणाक्ष आहाते हे सुद्धा (न सांगता) सांगू शकता!
  • याशिवाय तुम्ही आकडेवारींचे संशोधन करू शकता आणि त्याद्वारे मराठी विकिपीडियाचा अजून कसा विकास करता येईल यासाठी नवनवीन उपाययोजना सुचवू शकता.
      • नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे. अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:चावडी येथे भेट द्यावी.
लेख
विस्तारण्याजोगे लेख
नवीन लेख
सुचवा.
साचे
हवे असलेले नवीन साचे
सुचवा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या सरन्यायाधीशांची यादीकेंद्रीय लोकसेवा आयोगअकोला लोकसभा मतदारसंघबुद्ध पौर्णिमासाडेतीन शुभ मुहूर्तसांगली लोकसभा मतदारसंघनीती आयोगगोदावरी नदीजाहिरातदिंडोरी लोकसभा मतदारसंघजहाल मतवादी चळवळविष्णुसहस्रनामकासवज्योतिबा मंदिरनक्षत्रसमीक्षारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघवाघसातवाहन साम्राज्यटरबूजसामाजिक कार्यमेष रासन्यायमहाराष्ट्राचे राज्यपालपुणेराम सातपुतेहातकणंगले लोकसभा मतदारसंघअध्यापनछत्रपती संभाजीनगरभारतातील शेती पद्धतीऔंढा नागनाथ मंदिरअकबरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअशोक चव्हाणबौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्वरोहित पवारसम्राट अशोकमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमाढा लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारतरामायणरामआंबेडकर जयंतीरायगड (किल्ला)संदिपान भुमरेसदा सर्वदा योग तुझा घडावाक्रिकेटचे नियमआवळापर्यावरणशास्त्ररमाबाई आंबेडकरसुशीलकुमार शिंदेबाबा आमटेभाषालंकारमहिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपायउद्धव ठाकरेअहमदनगर लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघभारताचा इतिहासमहाराष्ट्र दिनपु.ल. देशपांडेपंजाबराव देशमुखअमरावतीआत्मविश्वास (चित्रपट)दौलताबादज्ञानेश्वरीबारामती लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यक्रियाविशेषणनर्मदा नदीपांडुरंग सदाशिव सानेआईनारळनांदेड लोकसभा मतदारसंघतणावभारतातील जिल्ह्यांची यादी🡆 More