क्रीडा

क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा
क्रीडा

क्रीडा

क्रिडा आणि खेळ
क्रिडा आणि खेळ

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.

विशेष लेख

२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न
२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-० ने मात करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरूध्द केला. स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरूध्दच्या सामन्यात डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरकडून झाला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरूध्द केली. पुढे वाचा...

क्रीडेवर एक प्रकाशझोत

क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट ईंडिझ, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, केन्या आहेत.

क्रीडा
अधिक माहिती..

बदला

स्टार खेळाडू

सचिन तेंडुलकर(भारत)
क्रीडा
सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३:मुंबई) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके यासारखे फलंदाजीतील अनेक विक्रम आहेत. शिवाय विस्डेनने आपल्या २००२ मधील लेखात सचिनला सर डॉन ब्रॅडमन नंतर दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वश्रेष्ठ कसोटी फलंदाजाचा दर्जा दिला. त्याला १९९७-१९९८ मधील खेळासाठी राजीव गांधी खेलरत्न (भारतामधील खेळातील सर्वोच्च पुरस्कार) आणि १९९९ मध्ये पद्मश्री ह्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. १९९७ साली सचिनला विस्डेन वार्षिक क्रिकेटपटूचा बहुमान मिळाला.
क्रिकेट कारकिर्द
देश सामने धावा शतक अर्धशतक बळी
भारतचा ध्वज भारत १५४ १२००० ४८ ९८ १०२

सद्य क्रीडा स्पर्धा

Gola fek

-->

सद्य क्रिकेट स्पर्धा
सद्य हॉकी स्पर्धा‎
सद्य इतर स्पर्धा

gola fek

आपणास माहिती आहे का?

• १९९६ हे आधुनिक ऑलिम्पिकचे शताब्दी वर्ष होय.

• जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान अहमदाबाद येथे आहे.

• क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय खेळाडू रणजितसिंग हे होय.

• श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन हा कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे.

• बुद्धीबळाची सुरवात भारतात झाली.

• ऑस्ट्रेलियाने सलग सोळा कसोटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला.

• कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक नोंदवणारा पहिला भारतीय खेळाडू हरभजनसिंग हा होय.

• सुनील गावसकर एक दिवसीय क्रिकेट मध्ये सात वेळा शून्यावर बाद झाला.

• चेतन शर्मा हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हॅट्रिक नोंदविणारा पहिला भारतीय खेळाडू होता.

• अभिनव बिंद्रा हा ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.

• पी.टी. उषा हीस 'भारताची सुवर्णकन्या' असे सुद्धा म्हणतात.

  • ...की भारताच्या १९वर्षाखालील खेळाडू अंबाटी रायुडूने २००४/५ मध्ये खेळल्या गेलेल्या १९वर्षाखालील कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध सलग तीन अर्धशतके केली होती?
  • ...की ऑगस्टीन केली हा उजव्या हाताने खेळणारा फलंदाज व यष्टीरक्षक १९२० आणि १९३० दरम्यान आयर्लंड क्रिकेट संघाकडून २५ वेळा खेळला होता?
  • ...की महिला एशिया कप स्पर्धा आता पर्यंत तीन वेळा खेळली गेली आहे?

बदला

महत्त्वाच्या स्पर्धा

सांघिक खेळ

तुम्ही काय करू शकता

  • आपण खेळ क्रीडा विषयातील रसिक, खेळाडू , क्रिडा शिक्षक,क्रिडा संपादक,क्रिडा बातमीदार लेखक अथवा वाचक प्रेक्षक असल्यास आपले येथे स्वागत आहे. आपण नविन लेख तयार करू शकता तसेच विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या लेखांमध्ये आपण आपले योगदान देउ शकता.
      • नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे.आणि अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:क्रीडा येथे भेट द्यावी.

नविन लेख
विस्तार

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लिंगभावमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)स्वरजनमत चाचणीवि.वा. शिरवाडकरभगवद्‌गीताजास्वंदव्हॉट्सॲपरामदिल्ली कॅपिटल्सप्राजक्ता माळीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीपुणे करारसकाळ (वृत्तपत्र)छत्रपती संभाजीनगरभाषानालंदा विद्यापीठअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९रायगड लोकसभा मतदारसंघ२०१९ लोकसभा निवडणुकाअकोला जिल्हापुष्यमित्र शुंगनर्मदा परिक्रमामूलद्रव्यशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळओमराजे निंबाळकरकबूतरउदयनराजे भोसलेभारतातील समाजसुधारकइतर मागास वर्गगणपती स्तोत्रेछावा (कादंबरी)कळसूबाई शिखरमहाराष्ट्राची हास्यजत्रातिरुपती बालाजीपटकथाब्राझीलची राज्येमहाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संत जनाबाईनांदेड लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीमहाराष्ट्र गीतभारताचा स्वातंत्र्यलढाभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसत्यजित तांबे पाटीलसंगीतसंस्कृतीविजय शिवतारेबुलढाणा जिल्हागंगा नदीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीदक्षिण दिशाकुटुंबस्त्री सक्षमीकरणउत्तर दिशाप्राकृतिक भूगोलराम नवमी दंगलस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)खो-खोमहाराष्ट्रातील घाट रस्तेज्वारीमण्यारफलटण विधानसभा मतदारसंघतरसभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसिंहगडकावळागोवाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीराष्ट्रवादशब्द सिद्धीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीभीम जन्मभूमी🡆 More