दयामरण

दयामरण (इंग्लिश: Euthanasia, युथेनेशिया ;) ही संज्ञा एखाद्या रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणाऱ्या शारीरिक वेदना टाळण्याच्या दयाळू हेतूने दिलेल्या मृत्यूसाठी वापरली जाते.

कायद्याच्या दृष्टीने जर अशा आजारी व्यक्तीची देखभाल होत नसेल तरच दयामरण दिले जाऊ शकते. जगात सर्वप्रथम नेदरलॅंड या देशाने हा कायदा पास केला.

देशानुसार कायदेशीर तरतुदी

दयामरण 
दयामरणासाठी कायदेशीर तरतुदी असलेले जगभरातील देश

भारत

  • रुग्ण ठरावीक काळापासून पासून डॉक्टरच्या सानिध्यात असायला हवा.
  • रुग्णाला कमालीच्या वेदना किंवा त्याच्या बरे होण्याची पुसटशी देखील शक्यता नसावी.
  • रुग्णाची कळकळीची विनंती आणि सहकारी वैद्य या मुद्द्यावर सहमत असायला हवेत.
  • पंचाच्या समक्ष हे कार्य करता येऊ शकते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "सुखांत या दयामरणावरील मराठी चित्रपटाचे संस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-02-03. 2011-03-16 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

दयामरण देशानुसार कायदेशीर तरतुदीदयामरण हे सुद्धा पहादयामरण बाह्य दुवेदयामरणइंग्लिश भाषानेदरलॅंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

केंद्रशासित प्रदेशनाशिक लोकसभा मतदारसंघजलचक्रगोपाळ गणेश आगरकरपु.ल. देशपांडेजागतिक महिला दिनमराठवाडासंगणक विज्ञानताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पनाथ संप्रदायनागपूर लोकसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरजेजुरीग्राहक संरक्षण कायदाहिमालयआशियाई खेळथोरले बाजीराव पेशवेजिल्हा परिषदवृषणअनुदिनीविनायक दामोदर सावरकरराज्यशास्त्रसामना (वृत्तपत्र)प्रज्ञा विवर्धन स्तोत्रविठ्ठल तो आला आलासामाजिक कार्यतानाजी मालुसरेसोळा संस्कारबैलगाडा शर्यतभारताची अर्थव्यवस्थागगनगिरी महाराजतरसनवरी मिळे हिटलरलानवग्रह स्तोत्रटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसुखदेव थापरमधमाशीविजयदुर्गखाजगीकरणमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)भाषालंकारसमुपदेशनकानिफनाथ समाधी स्थळ मढीसीताफळकोल्हापूर लोकसभा मतदारसंघनैऋत्य मोसमी वारेअटलबिहारी वाजपेयीलता मंगेशकरअश्वगंधाइंडियन प्रीमियर लीगधनंजय चंद्रचूडजैन धर्मपाऊसआंब्यांच्या जातींची यादीवाक्यकिशोरवयराजाराम भोसलेलिंग गुणोत्तरवि.वा. शिरवाडकरमहात्मा फुलेफुलपाखरूउजनी धरणरमाबाई आंबेडकरलिंगभावएकनाथ शिंदेसुप्रिया श्रीनाटेमहाराष्ट्रभारताच्या पंतप्रधानांची यादीपसायदानसम्राट अशोक जयंतीबास्केटबॉलमराठा घराणी व राज्येज्योतिर्लिंगसूर्यफूलमंगळ ग्रहतिरुपती बालाजीअस्वलपाणी व्यवस्थापन🡆 More