तोंड

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे.

यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो.

तोंड
पूर्ण उघडलेले तोंड
तोंड
मिटलेले तोंड


आजार

  • तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात. वर वर साधा दिसणारा हा त्रास माणसाला अगदी जेरीस आणतो. अतितीव्र आम्ल, अल्कली किवा औषधांचा संपर्क तोडांतील त्वचेशी आल्यास. व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरतेमुळे.
  • तोंड व पायाचा रोग-खरकुत (एफएमडी) हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये (दुभागलेला पाय) सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग आहे. हा रोग भारतामध्‍ये स्‍थानिक विशेष आहे आणि रोगट जनावरांचे उत्‍पादकतेत् दुसऱ्या देशांमध्‍ये निर्यात करण्‍यावर प्रतिबंध असल्‍यामुळे त्यामूळे उत्‍पादकतेमध्‍ये कमतरता आल्‍याने देशाला गंभीर आर्थिक हानि होते.
  • खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात.

Tags:

ओठजीभ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुराणेगोदावरी नदीस्वस्तिकवर्धमान महावीरपूर्व दिशाशनिवार वाडाभारताची जनगणना २०११महाराष्ट्र विधानसभागडचिरोली जिल्हागणपतीविठ्ठलमानवी विकास निर्देशांकएकविराखरबूजभारूडक्लिओपात्रालोकमतव्यापार चक्रज्ञानेश्वरीनवनीत राणागुप्त साम्राज्यनागपूर लोकसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेज्योतिबापिंपळपुणे लोकसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलस्वामी विवेकानंदपरभणी लोकसभा मतदारसंघनिबंधरामकबीरकुषाण साम्राज्यअकोला जिल्हामेंदूशिवगुढीपाडवासोलापूर लोकसभा मतदारसंघविजयादशमीराशीगहूआईअन्नप्राशनकन्या रासशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकपुणे जिल्हामहादेव जानकरभरती व ओहोटीब्राझीलज्ञानेश्वरचाफापद्मसिंह बाजीराव पाटीलमराठी व्याकरणमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीरत्‍नागिरी जिल्हाहोळीधर्मनिरपेक्षतारशियाअमरावती जिल्हाकवठइतिहाससर्वेपल्ली राधाकृष्णनयवतमाळ जिल्हाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणकेंद्रशासित प्रदेशपाठ्यपुस्तकेचैत्र पौर्णिमाभूतअर्थशास्त्रतबलाजगातील देशांची यादीनीती आयोगपोलीस पाटीलतिरुपती बालाजीदिंडोरी लोकसभा मतदारसंघ🡆 More