तर्कशास्त्र: विगमन

तर्कशास्त्र म्हणजे प्रमाण अनुमानांचे शास्त्र होय.

अनुमान ही विचारांची एक पद्धती आहे. ह्या विचारपद्धतीत चिकित्सापूर्वक निष्कर्षाप्रत येणे अभिप्रेत असते. अनुमानांचे प्रकार, त्यांचे स्वरूप, कोणती अनुमाने प्रमाण ठरतात, प्रमाण ठरण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता व्हावी लागते इत्यादी प्रश्नांचा विचार तर्कशास्त्रात होत असतो.

संज्ञा आणि व्युत्पत्ती

तर्कशास्त्र ही मराठी संज्ञा म्हणजे तर्क आणि शास्त्र ह्या दोन शब्दांनी साधलेला सामासिक शब्द आहे. ह्यांपैकी तर्क ही संज्ञा मराठीत अटकळ बांधणे किंवा लक्षणदर्शनावरून झालेलें एखाद्या पदार्थाचें, गोष्टीचें ज्ञान, कल्पना ह्या अर्थांनी रूढ आहे.

तर्कशास्त्राचे लक्षण/ व्याख्या

अनुमानाची व युक्तिवादाची युक्तता ज्यावर आधारित असते अशा तत्त्वांचा शोध घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणारे व त्यामुळे अनुमितीचे व युक्तिवादाचे प्रामाण्य ठरविण्यास उपयोगी पडणारे शास्त्र ते तर्कशास्त्र होय

संदर्भसूची

संदर्भसूची

  • दाते, य. रा.; कर्वे, चिं. ग. (eds.). तर्क. महाराष्ट्र-शब्दकोश : डिजिटल डिक्शनरीज ऑफ साऊथ एशिया. शिकागो विद्यापीठ. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.
  • दीक्षित, श्रीनिवास हरी. तर्कशास्त्र. अजब पुस्तकालय, कोल्हापूर.
  • रेगे, मे. पुं. तर्कशास्त्र. मराठी विश्वकोश. १५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.

Tags:

तर्कशास्त्र संज्ञा आणि व्युत्पत्तीतर्कशास्त्र ाचे लक्षण व्याख्यातर्कशास्त्र संदर्भसूचीतर्कशास्त्र संदर्भसूचीतर्कशास्त्रअनुमान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण दिशाभैरी भवानीमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदकालभैरवाष्टकमराठी भाषामण्यारभिवंडी लोकसभा मतदारसंघपूर्व दिशाघोडासामाजिक कार्यभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकाळूबाईखाजगीकरणमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाड सत्याग्रहजागतिक दिवसगणपतीनाटोकेंद्रीय लोकसेवा आयोगमहेंद्र सिंह धोनीविहीरनरहरी सोनारबांगलादेशसंत तुकारामकबड्डीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरगणितमुक्ताबाईशेळी पालनरोहित (पक्षी)मणिपूरबासरीसाखरअजिंक्यतारा२०१९ लोकसभा निवडणुकावंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीप्राण्यांचे आवाजगोरा कुंभारश्रीनिवास रामानुजनपिंपळपुणे करारमराठीतील बोलीभाषाक्रांतिकारकबुलढाणा जिल्हाशांता शेळकेविनोबा भावेबलुतेदारइंडियन प्रीमियर लीगभारतातील राजकीय पक्षशेतीसमीक्षामाहिती अधिकारक्षय रोगवीर सावरकर (चित्रपट)अडुळसाभीमाबाई सकपाळशेतीची अवजारेपुन्हा कर्तव्य आहेमराठा आरक्षणईमेलबँकमुरूड-जंजिरामहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीअणुऊर्जानाटकभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हचंद्रयान ३अकोला लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळबाळापूर किल्लाराज्यशास्त्रविरामचिन्हेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेपंचायत समितीकाजूअंशकालीन कर्मचारीमहाराष्ट्रातील वने🡆 More