डच साम्राज्य (डच:Nederlands-koloniale Rijk) म्हणजे नेदरलॅंड्सच्या १७ वे शतक ते २० वे शतक या काळातील वसाहती.
डच लोकांनी स्पॅनिश व पोर्तुगीजांप्रमाणे नवीन वसाहतींचा शोध न घेता, शोध लागलेल्या वसाहतींवरच आक्रमण करून साम्राज्य प्रस्थापित केले.
This article uses material from the Wikipedia मराठी article डच साम्राज्य, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.