ज्युलियस सीझर

गैयस ज्युलियस सीझर (जुलै १३, इ.स.पू.

१०० - मार्च १५, इ.स.पू. ४४) हा रोमन साम्राज्याचा शासक, सेनापती व राजकारणी होता. जगातील सर्वश्रेष्ठ सेनापतींमध्ये याची गणना होते. रोमन प्रजासत्ताकाचे साम्राज्यात रूपांतर होण्यात ज्युलियस सीझरचा मोठा वाटा होता.

ज्यूलिअस सीझर
रोमन साम्राज्याचा संस्थापक
अधिकारकाळ ऑक्टोबर, इ.स.पू. ४९ ते १५ मार्च, इ.स.पू. ४४
पूर्ण नाव गैयस ज्यूलिअस सीझर
जन्म जुलै, इ.स.पू. १००
सुबुरा, रोम
मृत्यू १५ मार्च, इ.स.पू. ४४
क्यूरिआ ऑफ पॉंपेई, रोम
वडील गैयस ज्युलियस सीझर द एल्डर
आई औरेलिआ कॉट्टा
पत्नी कॉर्नेलिना सिन्ना मायनर
इतर पत्नी पॉंपेईआ
कॅलपर्निआ पिझोनीस
क्लिओपात्रा ७ फिलोपातोर

याचे पूर्ण नाव कैयस इयुलियस कैई फिलियस कैई नेपॉस सीझर इम्परेटर) (गैयस ज्युलियस सीझर, गैयसचा मुलगा इम्परेटर गैयसचा नातू) असे होते. इ.स.पू. ४२मधील राज्याभिषेकानंतर याने आपले नाव डिव्हस इयुलियस (दैवी ज्युलियस) असे ठेवून घेतले.

Tags:

इ.स.पू. १००इ.स.पू. ४४जुलै १३मार्च १५रोमन प्रजासत्ताकरोमन साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीग्रीसकविताशब्द सिद्धीकावळागुणसूत्ररमाबाई आंबेडकरराम मंदिर (अयोध्या)ग्राहक संरक्षण कायदाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीकबूतरयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघप्रभाकर (वृत्तपत्र)भारतातील जातिव्यवस्थासंत तुकारामकबड्डीसप्तशृंगी देवीमाद्रीन्यूटनचे गतीचे नियमपोहरादेवीनगर परिषदक्रिकेटकृष्णसूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)शिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटनराकेश बापटमहारऋतुराज गायकवाडमाहिती अधिकारगगनगिरी महाराजउष्माघातनिलेश लंकेबाळ ठाकरेभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघविजयादशमीज्ञानेश्वरीलेस्बियनबुलढाणा लोकसभा मतदारसंघराम गणेश गडकरीदिल्ली कॅपिटल्सकोकणनागपूरज्वारीउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघघोरपडकृष्णा नदीगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघसेंद्रिय शेतीमहाराष्ट्र विधानसभासौर ऊर्जाभारतीय निवडणूक आयोगभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हवल्लभभाई पटेलकाकडीभीमाबाई सकपाळसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशिवाजी महाराजमराठा घराणी व राज्येपृथ्वीश्रीनिवास रामानुजनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने२०२४ लोकसभा निवडणुकारायगड लोकसभा मतदारसंघसांगली जिल्हाभोपाळ वायुदुर्घटनाबलुतेदारपुन्हा कर्तव्य आहेधाराशिव जिल्हासंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्र गीतकाळूबाईआरोग्यप्रेरणामहात्मा फुलेहॉकीकीर्तनअभंग🡆 More