जठर

जठर (English-Stomach,हिंदी-आमाशय) मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे.

जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते.

जठर
जठर

जठर विकार

जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात. या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.

जठर 
विविध प्राण्यांमधील जठर

Tags:

आम्लपचनसंस्था

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पद्मसिंह बाजीराव पाटीलअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघज्योतिबापु.ल. देशपांडेभारताची संविधान सभाविश्व स्वास्थ्य संस्थामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागतुतारीसंयुक्त राष्ट्रेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रअशोकस्तंभधर्मदशरथठाणे लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढानदीसुरत लोकसभा मतदारसंघविष्णुसहस्रनामविवाहकोल्हापूरसातारा जिल्हाहातकणंगले लोकसभा मतदारसंघजैन धर्मपर्यावरणशास्त्रचिन्मय मांडलेकरनामदेवअखिल भारतीय मुस्लिम लीगलोणावळासांगली विधानसभा मतदारसंघदहशतवादश्रीवाचनवर्तुळभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्र पोलीसआनंद शिंदेप्रसूतीप्रेरणारत्‍नागिरी जिल्हामौर्य साम्राज्यशिरसाळा मारोती मंदिरअर्थशास्त्रपौगंडावस्थाम्हणीमराठी व्याकरणमराठी नावेमीठशिक्षणकुत्रामराठा आरक्षणराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)सरपंचजाहिरातहिंदुस्तानी संगीत घराणीमहाराष्ट्र विधानसभायूट्यूबगणपती स्तोत्रेअहवाल लेखनचैत्र पौर्णिमाजालना लोकसभा मतदारसंघसंशोधनन्यूझ१८ लोकमतजायकवाडी धरणवर्णमालाकल्की अवतारमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमावळ लोकसभा मतदारसंघबच्चू कडूभारतातील समाजसुधारकभारताची जनगणना २०११बासरीशांता शेळकेमहाराष्ट्राचे राज्यपालमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीजळगाव जिल्हाक्षय रोगभारतीय संविधानाचे कलम ३७०सुभाषचंद्र बोसनागपूर🡆 More