चाक

चाक हे वर्तुळ आकाराचे असते व स्वतःभोवती फिरणारे असते.

याचा शोध मानवी विकासातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा एक मूलगामी यांत्रिक शोध आहे. याचे स्वरूप अक्षाभोवती किवा आसाभोवती फिरणारे चक्र असे आहे.

चाक
तीनचाकी सायकलचे चाक.

चाकाच्या शोधामुळे मानवाला कमी शक्ती वापरून अधिक कार्य साधणं शक्य झाले.

ओळख

इतिहास

इसवी सन पूर्व सुमारे ३५०० वर्षांपूर्वी मेसापोटेमिया येथे मातीची भांडी बनवणाऱ्या चाकाचे अस्तित्व आढळले आहे. प्राचीन इजिप्तमध्ये इ.स. पूर्व २००० वर्षं चाकांचे रथ वापरले गेले असावेत असे मानले जाते.

भारत

प्राचीन भारतीय रथ बनवत असत. युद्धात रथांचा वापर होत असे. रथकार हे ऋभू होते असं म्हटलं जातं. ऋभूंनी एक रथ बनवून तो अश्विनींना दिला असं वर्णन ऋग्वेदात आहे. भारतीय संस्कृति कोशात चाकाचे भाग पुढील प्रमाणे नोंदलेले आहेत - पत्री (धातूची धाव), प्रधी (घेर), वर्तुळ (मुख्य चाक), अर (आरे), नभ्य (तुंबा) आणि अक्ष (म्हणजे आस).

कार्य

पर्याय

चित्र प्रदर्शन

Tags:

चाक ओळखचाक इतिहासचाक कार्यचाक पर्यायचाक चित्र प्रदर्शनचाकवर्तुळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इंडियन प्रीमियर लीगआंबेडकर जयंतीसावता माळीजागतिक पुस्तक दिवसकादंबरीचंद्रयान ३जवाहरलाल नेहरूतुतारीयोगासनवसंतराव दादा पाटीलपरभणी लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)चिकुनगुनियाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतीय आडनावेसातारा जिल्हाअण्णा भाऊ साठेताम्हणभारतीय पंचवार्षिक योजनाऔरंगजेबशुभं करोतिमहाराष्ट्रातील घाट रस्तेराजेंद्र प्रसादक्रिकेट मैदानभारतातील जातिव्यवस्थावर्धमान महावीरसंवादिनीमाहितीविधानसभा आणि विधान परिषदमराठा साम्राज्यकोरफडदीपक सखाराम कुलकर्णीजेजुरीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमाढा लोकसभा मतदारसंघमांगदहशतवादप्रेमानंद गज्वीबुद्धिमत्ताधर्मनिरपेक्षताउषाकिरणराष्ट्रीय सेवा योजनाप्रीमियर लीगभारतीय संसदपर्यावरणशास्त्रमुंजव्यावसायिक अर्थशास्त्रआयुर्वेदभाषालंकारराजगडचंद्रपूर लोकसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हाभारतीय रेल्वेवसंतराव नाईकवि.वा. शिरवाडकरसविनय कायदेभंग चळवळजागरण गोंधळपरभणी जिल्हासमीक्षाभारतीय संविधानाचे कलम ३७०करवंदचार वाणीजन गण मनभारतातील शेती पद्धतीसंगणकाचा इतिहासमातीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)लोणावळानक्षलवादमोबाईल फोनहॉकीमानवी हक्कनंदुरबार लोकसभा मतदारसंघॲरिस्टॉटलभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभोपळापुरस्कारशिवाजी गोविंदराव सावंतअभंग🡆 More