गुरु ग्रंथ साहिब

गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते.

शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)

गुरु ग्रंथ साहिब
गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची गुरू गोविंदसिंग यांची प्रत, पाटणा. चित्रात दिसत असलेली अक्षरे मूलमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.

गुरुग्रंथ साहेबमधील विविध संतांचे शबद (रचना) :

महत्त्व

श्री गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा गुरू शब्द आहे. साहिब आणि श्री आदरणीय आहेत; गुरू हा शब्द गुरियाईचा वारस असण्याशी संबंधित आहे आणि आदि हा शब्दशः महिना किंवा पहिला आहे, जो या शास्त्राला दसम ग्रंथ, शिखांचा दुसरा पवित्र ग्रंथ, ज्यामध्ये दहावे गुरू गोविंद सिंग जी यांचे श्लोक आहेत, यापासून वेगळे केले आहे. गुरू ग्रंथसाहिबच्या ग्रंथांचे लेखक विविध वर्ग आणि संप्रदायांचे होते; त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत आणि नीच-उच्च जातीचे लोकही आहेत.


संत शबद (रचना)
कबीर दास २२४
नामदेव ६१
संत रविदास ४०
भगत त्रिलोचन जी
फरीद जी
भगत बैणी जी
भगत धंना जी
भगत जयदेव जी
भगत भीखन जी
सूरदास
भगत परमानन्द जी
भगत सैण जी
पीपाजी
भगत सधना जी
रामानंद
गुरू अर्जन देव

गुरुग्रंथ साहेबासंबंधी मराठी पुस्तके

  • श्री गुरू ग्रंथ साहिब : एक अवलोकन (दिलीप गोगटे)

संदर्भ


मागील:
गुरू गोविंदसिंग
गुरूग्रंथ साहेब
विद्यमान
पुढील:
-
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)


Tags:

गुरू गोविंदसिंगधर्मग्रंथशीख

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी हक्कमराठी भाषा गौरव दिनगर्भाशयमोरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेराम नवमी दंगलहळदशेतकरीनाटकधर्मनिरपेक्षताअल्बर्ट आइन्स्टाइनजैवविविधतामाहितीभारताची अर्थव्यवस्थाबाळ ठाकरेफकिराभूकंपमहादेव गोविंद रानडेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनामगुळवेलशेतकरी कामगार पक्षवस्तू व सेवा कर (भारत)छत्रपती संभाजीनगरमूकनायकअर्थशास्त्रप्रज्ञा विवर्धन स्तोत्रदशावतारशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीनेपाळशिर्डी विधानसभा मतदारसंघनकाशाजुमदेवजी ठुब्रीकरताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पपु.ल. देशपांडेबंजारामहाराष्ट्र विधान परिषदशिवनेरीहणमंतराव रामदास गायकवाडमावळ लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलचेतासंस्थाआळंदीम्युच्युअल फंडभारतीय जनता पक्षभारतातील राजकीय पक्षसावित्रीबाई फुलेमहाराष्ट्र शासनदक्षिण दिशाचेतापेशीरोहित शर्माअमरावती लोकसभा मतदारसंघकर्कवृत्तमधुमेहकवठसईबाई भोसलेसुभाषचंद्र बोसमहाबळेश्वरगुरुत्वाकर्षणआंब्यांच्या जातींची यादीआनंद शिंदेनीती आयोगएकविरारामनवमीक्रियाविशेषणसत्यशोधक समाजराष्ट्रीय स्वयंसेवक संघनिसर्गलक्ष्मणसामाजिक समूहलोकसभानक्षलवादमहाराष्ट्र गीतकांजिण्यासातारा जिल्हापुरंदर किल्लाखाजगीकरणग्रामपंचायतहिंद-आर्य भाषासमूह🡆 More