खार्टूम (अरबी: الخرطوم) ही आफ्रिकेमधील सुदान देशाची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
खार्टूम शहर सुदानच्या मध्य भागामध्ये नाईल नदीच्या काठांवर वसले आहे. येथेच नाईलच्या निळी नाईल व पांढरी नाईल ह्या नाईलच्या दोन प्रमुख उपनद्यांचा संगम होतो.
खार्टूम الخرطوم al-Kharṭūm | |
सुदान देशाची राजधानी | |
देश | सुदान |
राज्य | खार्टूम राज्य |
लोकसंख्या | |
- शहर | ६,३९,५९८ |
- महानगर | ५२,७४,३२१ |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article खार्टूम, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.