खगोलीय एकक

खगोलीय एकक (AU) हे अंतराळातील अंतर मोजण्याचे एक एकक आहे.

एक खगोलीय एकक म्हणजे, सूर्याचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर होय. याची सर्वमान्य किंमत १,४९,५९,७८,७०,६९१ ± ३० मीटर ≈ ९,३०,००,००० मैल इतकी आहे.

अंतराळात असणारी प्रचंड अंतरे या एककात मोजण्यात येतात.

उदा. गुरू ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लूटोचे सुमारे ३९ AU इतके आहे.


बाह्य दुवे


साचा:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख

Tags:

अवकाशएककपृथ्वीसूर्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पन्हाळाब्राझीलची राज्येदिवाळीस्वामी समर्थरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकळसूबाई शिखरलेस्बियनमधुमेहविधानसभा आणि विधान परिषदहृदयतणावअहिल्याबाई होळकरमराठा घराणी व राज्येतुळजापूरतुतारीशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय जनता पक्षएकनाथसांगली लोकसभा मतदारसंघआझाद हिंद फौजयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघनेतृत्वमहादेव गोविंद रानडेरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळवल्लभभाई पटेलभारतातील जातिव्यवस्थाकबड्डीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमुलाखतपूर्व दिशामराठी भाषेमधील वृत्तपत्रेअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघहस्तमैथुनरायगड (किल्ला)मराठा आरक्षणशेतकरी कामगार पक्षसोलापूर जिल्हानवरी मिळे हिटलरलासंभाजी भोसलेभारत छोडो आंदोलनअकबरमेष रासभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीवाघवृत्तपत्रगजानन महाराजभारतीय निवडणूक आयोगअजिंठा लेणीपोलीस पाटीलसमासआणीबाणी (भारत)पहिले महायुद्धठाणे लोकसभा मतदारसंघप्रसूतीकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगपुस्तकमहाराष्ट्रामधील जिल्हेसुशीलकुमार शिंदेविनयभंगजालना लोकसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईभारतातील जिल्ह्यांची यादीपंजाबराव देशमुखअंशकालीन कर्मचारीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)गणपतीतापमानभारताची फाळणीशेतीजय श्री राममहाराष्ट्राची हास्यजत्राभारताचा इतिहासकापूसशरद पवारनृत्य🡆 More