क्वीचौ

क्वीचौ (देवनागरी लेखनभेद: ग्वीचौ ; सोपी चिनी लिपी: 贵州; पारंपरिक चिनी लिपी: 貴州; फीनयिन: Gùizhōu; ) हा चीन देशाच्या नैऋत्येकडील प्रांत आहे.

क्वीयांग येथे क्वीचौची राजधानी आहे.

क्वीचौ
貴州省
चीनचा प्रांत

क्वीचौचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
क्वीचौचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी क्वीयांग
क्षेत्रफळ १,७६,१६७ चौ. किमी (६८,०१८ चौ. मैल)
लोकसंख्या ३,४७,३६,४६८
घनता २०० /चौ. किमी (५२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-GZ
संकेतस्थळ http://www.gzgov.gov.cn/

भूगोल

क्वीचौच्या उत्तरेस सिच्वान प्रांत व चोंगछिंग महानगर क्षेत्र असून, पूर्वेस हूनान, दक्षिणेस क्वांग्शी, तर पश्चिमेस युइन्नान हे प्रांत आहेत. क्वीचौचा पश्चिमेकडील मुलूख डोंगराळ असून तो युइन्नान-क्वीचौच्या पठाराचा भाग आहे. प्रांताचा पूर्वेकडील व दक्षिणेकडील मुलूख काही अंशी सखल आहे.

क्वीचौचे हवामान दमट उपोष्णकटिबंधीय प्रकारात मोडणारे आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान १०° - २०° सेल्सियस असून, जानेवारीत पारा १° ते १०° सेल्सियसांदरम्यान राहतो, तर जून महिन्यात पारा १७° ते २८° सेल्सियसांदरम्यान राहतो.

बाह्य दुवे

क्वीचौ 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Tags:

क्वीयांगचीनपारंपरिक चिनी लिपीफीनयीनसोपी चिनी लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जैन धर्मनिलेश लंकेमाळीसोळा संस्कारमहेंद्र सिंह धोनीविष्णुशुभं करोतिपॅट कमिन्सदक्षिण दिशाचैत्रगौरीकेंद्रशासित प्रदेशमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)चिपको आंदोलनबँकमहारआंब्यांच्या जातींची यादीभारतीय रिझर्व बँकआर्थिक विकासहृदयमुलाखतमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीलेस्बियनआगरीहस्तमैथुनतुकडोजी महाराजविजयसिंह मोहिते-पाटीलशिवसेनाहिंदू धर्मातील अंतिम विधीमांजरभारतातील पर्यटनसात आसरागुंतवणूकसंस्कृतीयकृतजालना जिल्हासात बाराचा उताराराष्ट्रकूट राजघराणेमाहितीधर्मनिरपेक्षतामुळा नदी (अहमदनगर जिल्हा)स्त्री सक्षमीकरणगाडगे महाराजसामवेदज्ञानेश्वरीन्यूझ१८ लोकमतअर्थशास्त्रआनंदीबाई गोपाळराव जोशीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेभारताचे राष्ट्रपतीराम मंदिर (अयोध्या)भासमहाराष्ट्राचा इतिहासरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघराजपत्रित अधिकारीअशोकाचे शिलालेखमहात्मा गांधीस्त्रीवादठाणेमराठी भाषा गौरव दिनराज्यपालपाऊसवाघजया किशोरीबेकारीकावीळसंभाजी राजांची राजमुद्राटरबूजपौगंडावस्थान्यायालयीन सक्रियतासंख्याअग्रलेखसंत तुकारामविज्ञाननदीसातारा विधानसभा मतदारसंघप्राजक्ता माळीबहिष्कृत भारत🡆 More