कॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Coventry City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या कॉव्हेंट्री शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.
इ.स. १८८३ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चॅंपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे २०१२ सालचे प्रदर्शन खराब होते ज्यामुळे पुढील हंगामामध्ये तिसऱ्या दर्जाच्या लीगमध्ये खेळेल.
कॉव्हेंट्री सिटी | |||
पूर्ण नाव | कॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब | ||
---|---|---|---|
टोपणनाव | द स्काय ब्लू | ||
स्थापना | इ.स. १८८३ | ||
मैदान | रिकोह अरेना कॉव्हेंट्री, वेस्ट मिडलंड्स, इंग्लंड (आसनक्षमता: ३२,६९०) | ||
लीग | द चॅंपियनशिप | ||
२०११-१२ | २३वा | ||
|
This article uses material from the Wikipedia मराठी article कॉव्हेंट्री सिटी एफ.सी., which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.