केल्विन

केल्विन हे तापमान मोजण्याचे एकक आहे.

केल्विन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिकदृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरनहाइट असलेले एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे सोईस्कर असते. केल्विन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.

तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्विनची वाढ
परंतु ० केल्विन = –२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन

अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्विनमध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात. केल्विन = अंश सेल्सियस + २७३

Tags:

तापमानफॅरनहाइटसेल्सियस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हस्तमैथुनज्वारीनागरी सेवाहिंदू लग्नकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघगोदावरी नदीमराठी लोकअकोला लोकसभा मतदारसंघग्रंथालयसंयुक्त राष्ट्रेकर्करोगशेतीपांढर्‍या रक्त पेशीजेजुरीरविकांत तुपकरसर्वनाममहालक्ष्मीसांगली विधानसभा मतदारसंघमौर्य साम्राज्यभारतीय आडनावेगजानन दिगंबर माडगूळकरविधानसभा आणि विधान परिषदसाम्राज्यवादमहिला अत्याचारखुला प्रवर्गअश्विनी एकबोटेमराठी साहित्यभारतीय लष्करउद्धव ठाकरेक्लिओपात्राजागतिक दिवसऋतुराज गायकवाडटोपणनावानुसार मराठी लेखकसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीज्योतिर्लिंगमहाविकास आघाडीप्राण्यांचे आवाजमानसशास्त्रमहाभारतविवाहयूट्यूबफुटबॉलभीमराव यशवंत आंबेडकरआनंद शिंदेहनुमान मंदिरेजंगली महाराजमतदानमुखपृष्ठउदयनराजे भोसलेधनगरजास्वंदपंकजा मुंडेएकनाथ शिंदेदक्षिण दिशामहानुभाव पंथनांदेड२०२४ लोकसभा निवडणुकात्रिपिटकओवादेवेंद्र फडणवीसभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघअंशकालीन कर्मचारीसातारा विधानसभा मतदारसंघबुद्ध पौर्णिमायशवंतराव चव्हाणयोनीअष्टविनायकहिंदू कोड बिलसम्राट अशोक जयंतीरायगड (किल्ला)दीनानाथ मंगेशकरचाफाभारताची फाळणीखो-खोसातवाहन साम्राज्यसप्तशृंगी🡆 More